• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 25 डिसेंबरला (शनिवारी) जिरेनियम कार्यशाळा… मर्यादित प्रवेश..; एकरी 2 ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्नाची संधी..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 21, 2021
in कार्यशाळा
19
जिरेनियमच्या तेलाला इतकी मागणी व दर का मिळतो..?? जिरेनियम शेतीच्या लागवड ते काढणीपर्यंत माहितीसाठी अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 25 डिसेंबरला “जिरेनियम कार्यशाळा…; मर्यादित प्रवेश..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जिरेनियम शेती ही मूळची भारतातील नाही. हे ॲरोमॅटिक पीक आहे.शेती करण्याचे वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात करून पाहिले आहेत. त्यात जिरेनियमचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. रोगराई पडत नसल्याने फवारणीची जास्त गरज पडत नाही.

 

जिरेनियमची सुरवातीला फक्त एक एकर क्षेत्रावर लागवड केल्यास खर्च वजा जाता वर्षाला 2 ते अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. जिरेनियम हे पीक मूळचे कुठले आहे, त्याचा व त्याच्या तेलाचे फायदे – मागणी, त्याला मिळणारी किंमत, जिरेनियमची लागवड ते काढणीपर्यंतचे व्यवस्थापन, तेल काढल्यानंतर उरलेल्या पानांच्या चोथ्यापासून कंपोस्ट खत तयार करता येते. अन्यथा चोथ्याचा वापर उदबत्ती तयार करण्यासाठी देखील होतो. याची इत्यंभूत माहिती या कार्यशाळेत मिळेल. गेल्या दीड वर्षांपासून जिरेनियम लागवडीकडे शेतकरी वळत आहेत.

पाणी कमी लागते… जनावरेही खात नाहीत
या पिकाला कोणतेही जनावर खात नसल्याने जनावरांपासून धोकाही नाही. जेरेनियम शेतीला कमी पाणी लागत असल्याने अवर्षणप्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.

कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ :-
दिनांक – 25 डिसेंबर 2021 (शनिवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
स्थळ – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव…
नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹  1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)

संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली

ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800

For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564 OR
UPI ID :shailendra.agro@okicici

आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अ‍ॅग्रोवर्ल्ड..! 🌱

कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे
संपूर्ण नाव :- ……..
गाव :- ……..
तालुका :- … जिल्हा :- …
मोबाईल नं :- …….

www.eagroworld.in

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: AgroworldAromatic PlantsCrane's-billJalgaonWorkshopअ‍ॅग्रोवर्ल्डउदबत्तीकार्यशाळाजळगावजिरेनियमतेलशेतकरीॲरोमॅटिक पीक
Previous Post

पपईतून एकरी साडेसहा लाखांचे उत्पन्न…..प्रगतशील युवा शेतकरी ललित देवरेंची किमया

Next Post

फळपीक, फुलांच्या लागवडीतून शेती समृद्ध आधुनिक पद्धतीने घेतले सोयाबीनचे उत्पन्न

Next Post
फळपीक, फुलांच्या लागवडीतून शेती समृद्ध आधुनिक पद्धतीने घेतले सोयाबीनचे उत्पन्न

फळपीक, फुलांच्या लागवडीतून शेती समृद्ध आधुनिक पद्धतीने घेतले सोयाबीनचे उत्पन्न

Comments 19

  1. Pingback: फळपीक, फुलांच्या लागवडीतून शेती समृद्ध आधुनिक पद्धतीने घेतले सोयाबीनचे उत्पन्न - Agro World
  2. Pingback: थकबाकीदार कृषीपंप धारकांनी नवसंजीवनी योजनेचा लाभ घेतल्यास त्यांचे वाचणार "इतके" हजार कोटी...
  3. Pingback: प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मिळवा गव्हाचे अधिक उत्पादन...; शास्त्रज्ञांनी दिलेली उपयुक्त माहि
  4. Pingback: कांदा चाळ उभारणीसाठी 62.50 कोटींचा निधी मंजूर...; राज्य सरकारकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत
  5. Pingback: राज्यात 31 हजार निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी... गतवर्षी 2 लाख 46 मे. टन द्राक्षनिर्यात - Agro World
  6. Pingback: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2021, छोट्या शेतकऱ्यांना मिळणार 80 टक्के अनुदान..; योजनेसाठी 50000 कोटींच
  7. Pingback: जिरेनियम लागवडीचा यशस्वी प्रयोग... सायगावच्या तरूण शेतकर्‍याने एकाच वर्षात घेतले उत्पन्न - Agro World
  8. Pingback: या कारणांमुळे कापूस दरातील तेजी टिकून राहणार... ; ही आहेत राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय कारणे.. - Agro World
  9. Pingback: कमी पाण्यात, कमी तणात 20 / 30 % उत्पादन वाढ मल्चिंगमुळेच शक्य होते.. जाणून घेऊ मल्चिंगचे फायदे.. - Agro World
  10. Pingback: निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबागेची नोंदणी 31 डिसेंबरपूर्वी करण्याचे आवाहन.. ; नोंदणीसाठी वापर ही
  11. Pingback: आंबा मोहोर संरक्षण या विषयावर कृषी विभागातर्फे जनजागृती कार्यक्रमाचे ४ जानेवारी २०२२ रोजी आयो
  12. Pingback: जिरेनियमच्या तेलाला इतकी मागणी व दर का मिळतो..?? जिरेनियम शेतीच्या लागवड ते काढणीपर्यंत माहितीसा
  13. Pingback: ऊस उत्पादकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय... ऊस उत्पादकांना आर्थिक दिलासा....कोणता असेल तो निर्णय..
  14. Pingback: राज्यस्तरीय 'मधुक्रांती' परिसंवादाचे आयोजन - Agro World
  15. Pingback: गोदाम बांधकाम योजनेसाठी आता मिळणार साडेबारा लाखांपर्यंत अनुदान... इथे करा अर्ज - Agro World
  16. Pingback: कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी उत्पादकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन - Agro World
  17. Pingback: हरभऱ्यावरील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असे करा व्‍यवस्‍थापन… कृषी तंत्रज्ञान माहिती के
  18. Pingback: अवघ्या 625 चौ.फुटाच्या प्लॉटमध्ये मशरुम शेती उद्योजिका अपूर्वा तोरडमल यांचा प्रेरणादायी प्रवास -
  19. Pingback: बाजार समित्यांना मिळणार बळकटी... पणन अधिनियमात ही केली जाणार सुधारणा.... मंत्रिमंडळाच्या बैठकीत न

ताज्या बातम्या

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 28, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

2025-26 सीज़न के लिए कॉटन आउटलुक

2025-26 सीज़न के लिए कॉटन आउटलुक

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 26, 2026
0

चहापत्ती

चहापत्तीचा जबरदस्त उपयोग करून घ्या भरघोस उत्पादन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 24, 2026
0

अमेरिकन कोर्टाचा दणका आणि ट्रम्प यांचे ‘टेरिफ’ वॉर: भारताच्या कृषी निर्यातीवर काय होणार परिणाम?

अमेरिकन कोर्टाचा दणका आणि ट्रम्प यांचे ‘टेरिफ’ वॉर: भारताच्या कृषी निर्यातीवर काय होणार परिणाम?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 23, 2026
0

रासायनिक खतांना सुट्टी

रासायनिक खतांना सुट्टी! शाश्वत शेतीसाठी ‘बायोफर्टिलायझर्स’ हीच काळाची गरज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 23, 2026
0

जळगाव जिल्ह्यात युरियाचा 2018 मध्ये एक्स्पायर स्टॉक

जळगाव जिल्ह्यात युरियाचा 2018 मधील एक्स्पायर स्टॉक; कृषी विभागाची मोठी कारवाई

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 20, 2026
0

उन्हाचा तडाखा

महाराष्ट्रात फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा: पुढील 48 तास महत्त्वाचे; जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 20, 2026
0

किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड : 4% व्याजात मिळवा शेतीसाठी कर्ज!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 19, 2026
0

मत्स्यव्यवसाया

मत्स्यव्यवसायातील संधी ; जाणून घ्या… प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 17, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 28, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

2025-26 सीज़न के लिए कॉटन आउटलुक

2025-26 सीज़न के लिए कॉटन आउटलुक

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 26, 2026
0

चहापत्ती

चहापत्तीचा जबरदस्त उपयोग करून घ्या भरघोस उत्पादन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 24, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish