दुर्दैवी, देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी मजूर करताहेत आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या
देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारीवरील मजूर आत्महत्या करत आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) तयार केलेल्या...