इतर
-
रब्बी पीक विमा: ज्वारीसाठी फक्त 25 दिवस, गहू-हरभऱ्याला 15 डिसेंबरपर्यंत वेळ; तारीख चुकली तर विमा मिळणार नाही!
मुंबई : दुष्काळाच्या सावटात रब्बीचा हंगाम सुरू होत असताना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री…
Read More » -
आमदार संजय गायकवाड यांच्या निलंबनाची शक्यता
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. शेतकरी आत्महत्यांबाबत केलेल्या असंवेदनशील…
Read More » -
85 लाखांत फक्त 10 ग्रॅम लाकूड; काय आहे ‘हे’ खास असे “देवांचे झाड”?
तुमच्या शेतात एक झाड आहे आणि त्याच्या एका छोट्या तुकड्याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे, असा विचार करा. ऐकायला स्वप्न वाटतं…
Read More » -
उत्तर महाराष्ट्रासह राज्यात आज ‘असा’ राहील पाऊस; कोणत्या जिल्ह्यात ‘अलर्ट्स’ ते जाणून घ्या…
मुंबई: भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान केंद्र (RMC) यांच्या ताज्या अंदाजानुसार, आज 23 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात निर्माण…
Read More » -
राज्यात पावसाची 17 टक्के तूट; परतीचा पाऊसही अपुरा, महाराष्ट्रावर दुष्काळाचे गडद सावट
मुंबई: महाराष्ट्रातून यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) आता परतीच्या प्रवासाला लागला असला, तरी राज्यावर दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले आहे.…
Read More » -
परतीच्या पावसापूर्वी राज्यात आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता
मुंबई: भारतीय हवामान विभाग (आयएमडी)च्या ताज्या माहितीनुसार, यंदा मान्सूनच्या परतीचा प्रवास 19 सप्टेंबरपासून राजस्थानमधून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली…
Read More » -
उत्तर महाराष्ट्रासह संभाजीनगर जालन्यात आज ‘असा’ राहील पाऊस…
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि सॅटेलाइट रडारच्या ताज्या स्थितीनुसार, आज, 18 सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगर आणि जालना या…
Read More » -
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र
प्रति, मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. महोदय, अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे…
Read More » -
48,000 कोटी रुपयांचे कृषी वीजबिल माफ; 5 ऑक्टोबरनंतर पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा राज्यातील पावसाची दडी आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने…
Read More » -
गणरायाच्या स्वागताला पावसाची सलामी!
मुंबई: उत्तर महाराष्ट्रात आज हलका ते मध्यम पाऊस; राज्यातील 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे उलटफेर जाणवत आहेत.…
Read More »