• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
in शासकीय योजना
0
अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

* शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात ट्रॅक्टर सबसिडी मिळते, हे तर आपल्याला माहितीच असेल. विशेषत: अनुसूचित जाती/जमाती, महिला आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून प्रोत्साहित केले जात आहे. ही ट्रॅक्टर सबसिडी नेमकी किती मिळते आणि ती कशी मिळवायची, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

* ही सबसिडी सर्व ब्रँडच्या 8 HP ते 70 HP पर्यंत ट्रॅक्टरसाठी लागू आहे, फक्त अर्जदार पात्र असावा लागतो. त्यासाठी अर्जाची प्रक्रिया आणि कागदपत्रांची माहितीही इथे देत आहोत. अर्ज कसा भरायचा त्याचे स्टेप-बाय-स्टेप गाईडही आपल्याला मार्गदर्शक ठरेल.

अशी मिळते ट्रॅक्टर सबसिडी
* सामान्य शेतकरी – 25% सबसिडी (जास्तीत जास्त ₹75,000 ते ₹1,00,000)
2. एससी/एसटी, महिला, अल्पभूधारक – 35% ते 50% सबसिडी (जास्तीत जास्त ₹3.15 लाख किंवा काही प्रकरणात ₹5 लाख)
3. पीएम किसान ट्रॅक्टर योजना – केंद्र सरकारच्या या योजनेतून शेतकऱ्यांना 20% ते 50% पर्यंत सबसिडी मिळू शकते.
> अनुसूचित जाती/जमाती, महिला, अल्पभूधारक शेतकऱ्यांना काही काही औजारांवर, यंत्रांसाठी ही सबसिडी 60% पर्यंत जाऊ शकते, पण ट्रॅक्टरसाठी सर्वसाधारणपणे 50% पर्यंत सबसिडी मिळू शकते.

ट्रॅक्टर सबसिडी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
* अर्जासाठी खालील कागदपत्रे लागतात:
1. आधार कार्ड
2. 7/12 उतारा (जमिनीचा दाखला)
3. बँक पासबुक
4. जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
5. रहिवासी प्रमाणपत्र
6. पासपोर्ट साईज फोटो

कुठे करायचा ट्रॅक्टर सबसिडी अर्ज?
• ट्रॅक्टर सबसिडीसाठी शेतकऱ्यांना “महाडीबीटी” या पोर्टलवरून अर्ज करता येतो. महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून “शेती यंत्र सबसिडी” योजनेत अर्ज करायचा असतो.

अर्ज कसा भरायचा? स्टेप-बाय-स्टेप गाईड
* महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर सबसिडी मिळवण्यासाठी अर्ज करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया:
1. महाडीबीटी वेबसाईटवर जा. खालील नवीन नोंदणी लिंकवर जा – https://mahadbt.maharashtra.gov.in/RegistrationLogin/RegistrationLogin
2. “नवीन नोंदणी” करा आणि लॉगिन करा. आधी रजिस्ट्रेशन केलेले असल्यास लॉगिन करा.
3. “शेती यंत्र सबसिडी” किंवा “कृषी यांत्रिकीकरण” योजना निवडा.
4. आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
5. अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक जतन करा.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन
  • रंगीत मका बघितलाय काय ? नाही ना.. मग हे बघाच

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ट्रॅक्टरसबसिडी
Previous Post

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

Next Post

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

Next Post
कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish