• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकर्‍यांच्या खात्यात येणार 15 लाख?

करावे लागेल फक्त हे काम; वाचा सविस्तर

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 30, 2023
in शासकीय योजना
0
शेतकर्‍यांच्या
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असून आजही बहुतांश लोक उपजिविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे उत्पादनावर परिणाम होवून शेतकर्‍यांचे उत्पन्न घटत आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकारच्यावतीने एक योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांना एक छोटेसे काम करायचे आहे. शेतकर्‍यांनी हे काम केल्यास सरकार त्यांना 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देणार आहे.

शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, तरुण वर्ग शेतीकडे वळावा, यासाठी सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात. अशीच एक योजना केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकर्‍यांसाठी राबविली जात आहे. प्रधानमंत्री किसान उत्पादन संस्था योजना (PMFPO) असे या योजनेचे नाव असून शेतकर्‍यांना कृषी व्यवसायाशी जोडून, संघटीत करुन त्यांचे उत्पन्न वाढविणे हा या योजनेचा उद्देश आहे. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास नक्कीच त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

… तर शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होण्यास मदत होईल – अजित पवार
पहा सविस्तर व्हिडीओ👇
https://youtu.be/AShSLWZwD6g

काय आहे योजना

देशातील अनेक शेतकरी आजही शेती करूनच आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे आर्थिक अडचणींसह अनेक समस्यांचा सामना शेतकर्‍यांना करावा लागतो. यात वेळेवर बी-बियाणे, खते, शेती करण्यासाठी लागणारी आवश्यक यंत्रे वेळेवर उपलब्ध न होणे यांसारख्या संमस्यांचा देखील समावेश आहे. शेतकर्‍यांची ही अडचण लक्षात घेवून सरकारने प्रधानमंत्री किसान उत्पादन संस्था योजना (PMFPO) कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत सहभागी शेतकर्‍यांना दर्जेदार बी-बियाणे, पिकांसाठी आवश्यक असलेली खते, शेती करण्यासाठी लागणारी यंत्रे स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जात असल्याने शेतकर्‍यांवरील भार कमी होणार आहे. एवढेच नव्हे तर शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून शेत मालाला चांगला भाव मिळवून देण्यातही मोठी मदत होणार आहे.

Ellora Natural Seeds

हे करावे लागेल काम

पीएमएफपीओ या योजनेचा लाभ घेवू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांना सर्वप्रथम एक शेतकरी उत्पादक संस्था तयारी करावी लागणार आहे. यात 11 सदस्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. संस्था नोंदणी झाल्यानंतर योजनेच्या नियमानुसार अर्ज करावा लागेल. त्यानंतर एफपीओच्या अंमलबजावणीसाठ सरकार 15 लाख रुपये हस्तांतरीत करेल.

Legend Irrigation

असा करा अर्ज

पीएमएफपीओ (PMFPO) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या https://www.enam.gov.in/ या संकेतस्थळावर जावून स्टेकहोल्डर (Stakeholder) वर क्लिक करुन त्यामधील एफपीओ (FPO) या पर्यायावर क्लिक करुन नोंदणी किंवा लॉगिनचा पर्यायावर क्लिक करुन नोंदणी करावी. अर्जासोबत त्याठिकाणी मागितलेले सर्व कागदपत्रे संलग्न करून सबमिट करावे. सरकारने ई-नाम या नावाने मोबाईल अ‍ॅप देखील लाँच केले आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करुन देखील तुम्ही या योजनेसाठी अर्ज करु शकता. तसेच अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशीही तुम्ही संपर्क साधू शकता.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • जळगाव बाजार समितीत मिळतोय द्राक्षाला सर्वाधिक दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव
  • आता ‘या’ योनजेसाठी मिळणार 100 टक्के अनुदान ; जाणून घ्या… संपूर्ण माहिती

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: एफपीओंकेंद्र सरकारप्रधानमंत्री किसान उत्पादन संस्था योजना
Previous Post

जळगाव बाजार समितीत मिळतोय द्राक्षाला सर्वाधिक दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

Next Post

कापसाची ‘या’ बाजार समितीत झाली इतकी आवक

Next Post
कापसा

कापसाची 'या' बाजार समितीत झाली इतकी आवक

ताज्या बातम्या

भारत - रशिया कृषी भागीदारी

भारत – रशिया कृषी भागीदारी ; केळीसह या पिकांना संधी..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 9, 2025
0

थंडीची लाट

राज्यात पुन्हा थंडीची लाट; शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 8, 2025
0

मायक्रोग्रीन

एका गृहिणीची मायक्रोग्रीन, केशर फार्ममधून 20 लाखांची कमाई

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 6, 2025
0

अस्सल इंद्रायणी तांदूळ जळगावात उपलब्ध

अस्सल इंद्रायणी तांदूळ जळगावात उपलब्ध… बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 5, 2025
0

व्हॅनिला शेती

व्हॅनिला शेतीतून शेतकऱ्याची 15 लाखांची कमाई 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 4, 2025
0

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

भारत - रशिया कृषी भागीदारी

भारत – रशिया कृषी भागीदारी ; केळीसह या पिकांना संधी..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 9, 2025
0

थंडीची लाट

राज्यात पुन्हा थंडीची लाट; शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 8, 2025
0

मायक्रोग्रीन

एका गृहिणीची मायक्रोग्रीन, केशर फार्ममधून 20 लाखांची कमाई

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 6, 2025
0

अस्सल इंद्रायणी तांदूळ जळगावात उपलब्ध

अस्सल इंद्रायणी तांदूळ जळगावात उपलब्ध… बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish