• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

आंबा मोहोर संरक्षण या विषयावर कृषी विभागातर्फे जनजागृती कार्यक्रमाचे ४ जानेवारी २०२२ रोजी आयोजन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 17, 2021
in हॅपनिंग
0
आंबा मोहोर संरक्षण या विषयावर कृषी विभागातर्फे जनजागृती कार्यक्रमाचे ४ जानेवारी २०२२ रोजी आयोजन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

 

पुणे (प्रतिनिधी) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२१ मोहिमे अंतर्गत ‘आंबा मोहोर संरक्षण’ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे ४ जानेवारी २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे. तरी आंबा उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 25 डिसेंबरला (शनिवारी) जिरेनियम कार्यशाळा… मर्यादित प्रवेश..; एकरी 2 ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्नाची संधी..

आंबा मोहराचे संरक्षण करण्यावर भर
आंबा हे कोकणातील व मराठवाडा मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण पीक आहे. आंबा या पिकावर वेगवेगळ्या जवळपास १८५ किडी आढळतात, मात्र त्यापैकी तुडतुडे, खोडकिडा, फळमाशी, पिठ्या ढेकूण, शेंडे पोखरणारी अळी व फुलकिडे या किडीचा तसेच करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत आहे, त्यामुळे आंबा मोहराचे संरक्षण करणे आवश्यक आहे. आंबा मोहराचे किड व रोगांपासून संरक्षण करून उत्पादन वाढविण्यावर वेबिनारमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

‘विकेल ते पिकेल’अभियांनातर्गत वेबिनार मालिका चर्चा करु शेतीची, कास धरु प्रगतीची दर बुधवारी आयोजित करण्यात येते. ४ जानेवारी २०२२ रोजी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते व प्रमुख अन्वेषक डॉ. बी. डी. शिन्दे हे आंबा पिकावरील आंबा माहोर संरक्षणाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम कृषी विभागाच्या https://youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या लिंकवरून शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. आंबा उत्पादकांनी आंबा माहोर संरक्षणाबाबत मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. फलोत्पादन संचालक श्री. मोते यांनी केले आहे.

क्षेत्रीय स्तरावरही प्रत्येक मंडळ कृषी अधिकारी कार्यक्षेत्रात ४ जानेवारी २०२२ रोजी ‘आंबा मोहोर संरक्षण’ या विषयांबाबत किमान एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद, क्षेत्रीय भेटी, शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकरी सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संचालक श्री. मोते यांनी केले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Agriculture officerDr. B. D. ShindeHorticulture Director Dr. Kailas MoteMangoProtectionSealआंबाकृषी अधिकारीकृषी विभागडॉ. बी. डी. शिन्देफलोत्पादन संचालक डॉ कैलास मोतेमोहोरसंरक्षण
Previous Post

निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबागेची नोंदणी 31 डिसेंबरपूर्वी करण्याचे आवाहन.. ; नोंदणीसाठी वापर ही ऑनलाईन प्रणाली सुविधा

Next Post

जिरेनियमच्या तेलाला इतकी मागणी व दर का मिळतो..?? जिरेनियम शेतीच्या लागवड ते काढणीपर्यंत माहितीसाठी अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 25 डिसेंबरला “जिरेनियम कार्यशाळा…; मर्यादित प्रवेश..

Next Post
जिरेनियमच्या तेलाला इतकी मागणी व दर का मिळतो..?? जिरेनियम शेतीच्या लागवड ते काढणीपर्यंत माहितीसाठी अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 25 डिसेंबरला “जिरेनियम कार्यशाळा…; मर्यादित प्रवेश..

जिरेनियमच्या तेलाला इतकी मागणी व दर का मिळतो..?? जिरेनियम शेतीच्या लागवड ते काढणीपर्यंत माहितीसाठी अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 25 डिसेंबरला "जिरेनियम कार्यशाळा...; मर्यादित प्रवेश..

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.