टीम ॲग्रोवर्ल्ड

टीम ॲग्रोवर्ल्ड

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

 मुंबई: देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे....

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

 मुंबई: यंदा राज्यात लांबलेला मान्सून आणि प्रमुख धरणांनी गाठलेला तळ पाहता राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि कठोर निर्णय घेतला...

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी), प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या अधिकृत अहवालानुसार, नैऋत्य मान्सूनची महाराष्ट्रात पुढील वाटचाल सुरू आहे. मान्सूनची उत्तर...

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई :- चालू जून महिन्यात पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. जून महिन्याच्या...

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

नवी दिल्ली/मुंबई | प्रतिनिधी देशभरात एका बाजूला उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले असताना, आता मान्सूनने आपला वेग वाढवला आहे. भारतीय...

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील पणन व्यवस्थेत क्रांतिकारी परिवर्तन घडवणारा राष्ट्रीय महत्वाचा बाजार (Market of National Importance)...

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

मुंबई: मान्सून केरळातून अगदी वेगाने तळकोकणात दाखल झाला असला तरीही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कमी होण्याचा नाव घेत नाहीये....

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलै हे महिने खरीप हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मान्सूनचे आगमन होताच शेतीची कामे वेगाने सुरू होतात. या कालावधीत...

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मुंबई: केरळमध्ये गुरुवारी हजेरी लावल्यानंतर नैऋत्य मान्सूनने आपला उत्तरेकडील प्रवास वेगाने करत दुसऱ्याच दिवशी, शुक्रवारी गोवा किनारी धडक मारली. गोव्यात...

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

मुंबई: राज्यातील कृषी वीजपुरवठा व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणारा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार, 'महावितरण'चे विभाजन करण्यात येणार...

Page 3 of 49 1 2 3 4 49

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर