• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

7 जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
in हवामान अंदाज
0
राज्यात पावसाचा जोर वाढणार..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई – जून महिन्याचा पंधरवडा कोरडा गेल्यानंतर राज्यात आता मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. बहुतांश भागात मंगळवारी मान्सून दाखल झाला असून मागील चोवीस तासात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर पावसाच्या आगमनाने शेतकरीही सुखावला आहे.

राज्यातील बहुतांश भागात मंगळवारी मान्सूनचे आगमन झाले असून काही भागात चांगल्या पावसाची नोंद होत आहे. उर्वरित राज्यातही पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले. शहरासह उपनगरांमध्ये मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून मुंबईसह तब्बल सात जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

सोमवारी पुण्यात तर मंगळवारी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची हवामान विभागाने माहिती दिली. मान्सूनची रेषा उत्तर कोकणाचा भाग व्यापून मंगळवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथेही अनेक भागांमधून प्रवास करत वर्ध्यापर्यंत पोहोचल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महाराष्‍ट्रात आल्‍यानंतर रेंगाळलेला मान्‍सून सोमवारपासून कमालीचा वेगवान झाला. सध्‍या त्‍याचा वेग प्रचंड असून अवघ्या २४ तासांत मंगळवारी त्याने राज्याचा ८० टक्के भाग व्यापला. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या पश्चिम दिशेकडून येणारे वारे मान्सूनला चालना देत आहेत, असे प्रादेशिक हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

 

ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले जिल्हे

आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस राज्यात चांगला पाऊस बरसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या काही तासांमध्ये या भागांमधील पावसाचा जोर वाढणार असून ताशी 40 ते 60 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

नाशिक, जळगाव पाठोपाठ आज आता …
पुण्यानंतर मुंबईपाठोपाठ संपूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भाग मान्सूनने एकाच दिवसात व्यापला. नाशिक, जळगाव पाठोपाठ आज आता उत्तर महाराष्ट्रातील फक्त धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तो जायचा बाकी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्येही बुधवारी (ता. 24) विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागात ताशी 30 ते 40 किमी वाऱ्यांसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मान्सूनचा सध्याचा वेग इतका प्रचंड आहे की, या आठवड्यात राज्यातील बहुतांश धरणांत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे.

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

  • मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता
  • मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ऑरेंज अलर्टमान्सून
Previous Post

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish