• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीवर 8 जानेवारीला कार्यशाळा.. आता त्रिस्तरीय मत्स्य पालनातून मिळवा तिप्पट उत्पन्न..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 31, 2021
in कार्यशाळा
18
अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीवर 8 जानेवारीला कार्यशाळा.. आता त्रिस्तरीय मत्स्य पालनातून मिळवा तिप्पट उत्पन्न..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेतीला जोड व्यवसाय ठरत असलेल्या मत्स्य शेतीला वाढती मागणी…

 

गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीत कोणते मासे पाळावेत.. एकाच तळ्यात / शेततळ्यात तिप्पट उत्पादन घेण्यासाठी त्रिस्तरीय मत्स्यपालन कसे करावे… त्यातील रोहू, कटला, मृगल एकमेकांना पूरक आहेत का..?? कोणता मासा कोणत्या पातळीवर वावरतो.. तळ्याची किमान खोली किती असावी.. मत्स्यबीज किंवा बाटुकली कोठून खरेदी करावे.. खरेदी करतानाची काळजी.. या माशांचे प्रमुख खाद्य, प्रजनन व इतर व्यवस्थापन.. तळ्यातील पाण्यात पुरेसा ऑक्सिजन असण्यासाठी वायुवीजनाची काय सोय करायला हवी.. मासे कशा पद्धतीने गोळा करावे.. यासाठी शासकीय योजना आहे का..?? या सर्वांची माहिती मिळण्यासाठी तसेच मत्स्य शेती या जोड व्यवसायातून अधिक नफा कसा कमवावा, याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध.. प्रवेश मर्यादित..

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात 8 जानेवारीला अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ :-
दिनांक – 8 जानेवारी 2022 (शनिवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
स्थळ – ॲग्रोवर्ल्ड, दुसरा मजला, बालाजी संकुल, ख्वाँजामिया चौक, गणेश कॉलनी रोड जळगाव (सुरेश फूडच्या बाजूच्या जिन्याने वर येणे)

नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹  1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)

संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली

ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800

For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564 OR
UPI ID :shailendra.agro@okicici

आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अ‍ॅग्रोवर्ल्ड..! 🌱

कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे
संपूर्ण नाव :- ……..
गाव :- ……..
तालुका :- … जिल्हा :- …
मोबाईल नं :- …….

www.eagroworld.in

Share this:

  • Facebook
  • X
Tags: AgroAgroworldFish FarmsFish SeedsJalgaonKatlaMrigalWorkshopअ‍ॅग्रोवर्ल्डकटलाकार्यशाळाजळगावमत्स्य शेतीमत्स्यबीजमृगलरोहू
Previous Post

शेतीने मारले पण, ट्रायकोडर्माने तारले ! चुडाणे येथील संजय कोळींची पूरक व्यवसायातून भरारी

Next Post

मुरघासची पशुसंवर्धनात मोलाची भूमिका.. जाणून घ्या मुरघासचे फायदे व कसा तयार करतात मुरघास..

Next Post
मुरघासची पशुसंवर्धनात मोलाची भूमिका.. जाणून घ्या मुरघासचे फायदे व कसा तयार करतात मुरघास..

मुरघासची पशुसंवर्धनात मोलाची भूमिका.. जाणून घ्या मुरघासचे फायदे व कसा तयार करतात मुरघास..

Comments 18

  1. Pingback: मुरघासची पशुसंवर्धनात मोलाची भूमिका.. जाणून घ्या मुरघासचे फायदे व कसा तयार करतात मुरघास.. - Agro World
  2. Pingback: जिरेनियमच्या लागडवडीतून मिळू शकते लाखोंचे उत्पन्न ः जिरेनियम उत्पादक शेतकरी मंगेश महाले यांचा
  3. Pingback: जिरेनियम कार्यशाळेतून मिळवा वर्षाकाठी दोन ते अडीच लाखांचे हमीचे उत्पन्न- डॉ. मधुकर बेडीस... जळगाव
  4. Pingback: लिंबूंची लागवड करुन मिळवा उत्पन्न... लिंबू फळबागेचे व्यवस्थापन.... अशी करावी लागवड - Agro World
  5. Pingback: गिरणा संवर्धन आणि सात बलून बंधारे जनजागृतीसाठी ३०० किमी ‘गिरणा परिक्रमे’ला कानळदा येथून उद्या
  6. Pingback: मत्स्यशेतीतून वर्षात अडीच लाखांचे उत्पन्न... देवजीपाडा येथील 26 वर्षीय तरुणाने साधली शेतीतून प्र
  7. Pingback: फरदड कापूस..! नको रे बाबा..! गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी अशी घ्या काळजी.. - Agro World
  8. Pingback: अशी करा शेततळ्यामध्ये “मत्स्य शेती” व अशी घ्या “मत्स्यशेती” ची काळजी… - Agro World
  9. Pingback: ऊस उत्पादन वाढीसाठी सिलिकॉन गरजेचे, कृषी विद्यापीठाचा सल्ला… - Agro World
  10. Pingback: केंद्र सरकार आगामी बजेटमध्ये पीक कर्जाचे लक्ष वाढवण्याची शक्यता... - Agro World
  11. Pingback: असे करा केळी बागेचे व्यवस्थापन.. विशेषतः थंडीत काय काळजी घ्याल.. - Agro World
  12. Pingback: सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून लावा एरंडी किंवा तूर... मिळवा भरपूर फायदा - Agro World
  13. Pingback: गांडूळ शेती समृद्धीची एक वाट - Agro World
  14. Pingback: खासदार स्व. हरीभाऊ जावळे यांचा स्मृतीदिन १६ जून हा दिवस जळगाव जिल्ह्यात "केळी उत्पादक शेतकरी द
  15. Pingback: गहू निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलरचा टप्पा - Agro World
  16. Pingback: अ‍ॅग्रोवर्ल्ड गोड्या पाण्यातील मत्स्यपालन कार्यशाळा कार्यक्रमपत्रिका @ जळगाव 8 जानेवारी 2022, शनि
  17. Pingback: प्रतीक्षा संपली ॲग्रोवर्ल्ड तर्फे सेलम हळद जळगावात दाखल... उद्या वितरण - Agro World
  18. Pingback: उन्हाळी भुईमुगाची करा लागवड... मिळवा खरीपापेक्षा दीडदुपटीने उत्पादन... असे करा व्यवस्थापन - Agro World

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.