कार्यशाळा

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीवर 8 जानेवारीला कार्यशाळा.. आता त्रिस्तरीय मत्स्य पालनातून मिळवा तिप्पट उत्पन्न..

शेतीला जोड व्यवसाय ठरत असलेल्या मत्स्य शेतीला वाढती मागणी…

 

गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीत कोणते मासे पाळावेत.. एकाच तळ्यात / शेततळ्यात तिप्पट उत्पादन घेण्यासाठी त्रिस्तरीय मत्स्यपालन कसे करावे… त्यातील रोहू, कटला, मृगल एकमेकांना पूरक आहेत का..?? कोणता मासा कोणत्या पातळीवर वावरतो.. तळ्याची किमान खोली किती असावी.. मत्स्यबीज किंवा बाटुकली कोठून खरेदी करावे.. खरेदी करतानाची काळजी.. या माशांचे प्रमुख खाद्य, प्रजनन व इतर व्यवस्थापन.. तळ्यातील पाण्यात पुरेसा ऑक्सिजन असण्यासाठी वायुवीजनाची काय सोय करायला हवी.. मासे कशा पद्धतीने गोळा करावे.. यासाठी शासकीय योजना आहे का..?? या सर्वांची माहिती मिळण्यासाठी तसेच मत्स्य शेती या जोड व्यवसायातून अधिक नफा कसा कमवावा, याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध.. प्रवेश मर्यादित..

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात 8 जानेवारीला अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ :-
दिनांक – 8 जानेवारी 2022 (शनिवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
स्थळ – ॲग्रोवर्ल्ड, दुसरा मजला, बालाजी संकुल, ख्वाँजामिया चौक, गणेश कॉलनी रोड जळगाव (सुरेश फूडच्या बाजूच्या जिन्याने वर येणे)

नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹  1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)

संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली

ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800

For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564 OR
UPI ID :shailendra.agro@okicici

आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अ‍ॅग्रोवर्ल्ड..! 🌱

कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे
संपूर्ण नाव :- ……..
गाव :- ……..
तालुका :- … जिल्हा :- …
मोबाईल नं :- …….

www.eagroworld.in

Related Articles

Back to top button