बाजार भाव

कांद्याला असा मिळतोय भाव ; वाचा आजचे कांद्याचे बाजारभाव

मुंबई : सध्या वातावरणात बदल घडून येत आहे. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असून या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, कांद्याला आज कोणत्या बाजार समिती मध्ये किती भाव मिळाला ?, कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आपण जाणून घेणार आहोत. आज पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 750 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 800 रुपये मिळाला असून 12 क्विंटल आवक झाली आहे.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (21/4/2023)

पुणे -पिंपरी 12 750
20/04/2023
कोल्हापूर 4706 600
छत्रपती संभाजीनगर 2250 425
मुंबई – मार्केट 10433 850
श्रीगोंदा 1626 500
सातारा 415 800
जुन्नर – नारायणगाव 18 600
सोलापूर 33670 400
धुळे 3430 700
लासलगाव 180 300
जळगाव 1390 475
पंढरपूर 996 650
नागपूर 1660 825
कोपरगाव 1200 400
भुसावळ 87 700
यावल 900 620
Panchaganga Seeds
Nirmal Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button