मुंबई : महाराष्ट्रातील जळगावची केळी राज्यभर नावलौकिक आहे. एवढेच नाहीतर येथील केळीला जीआय टॅग देखील प्राप्त असून केळी पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. एकंदरीत बघितलं तर महाराष्ट्रातील अनेक शेतकरी केळीची लागवड करतात. यासाठी केळीची भाव जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, आज (दि. १०) रोजी केळीला सर्वाधिक भाव हा पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी केळीला ३ हजार ७५० रुपये भाव मिळाला असून ३० क्विंटल आवक झाली.
बाजार समिती |
आवक |
सर्वसाधारण दर |
केळी |
||
पुणे-मोशी | 38 | 3750 |
कांदा |
||
पुणे -पिंपरी | 5 | 700 |
पुणे-मोशी | 633 | 550 |
डाळिंब |
||
पुणे-मोशी | 5 | 7000 |
पपई |
||
पुणे-मोशी | 15 | 1500 |
