• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
in हॅपनिंग
0
AI
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), IoT, ड्रोन, रोबोटिक्स यांचा वापर जगभर वेगाने वाढत असताना महाराष्ट्र मागे कसा राहणार? महाराष्ट्रातही 500 कोटींच्या निधीसह शेतीसाठी नावे ‘एआय’ धोरण मंजूर झालं आहे. त्याअंतर्गत राज्यात फळपिके, ऊस, इ. पिकांसाठी AI वापर सुरू झाला आहे. हे धोरण पुढील काही वर्षांत महाराष्ट्रातील शेतीचे स्वरूप बदलणार आहे.

सध्या जगभरात शेती क्षेत्रात काही मोठे ट्रेंड्स दिसत आहेत. जसे की, –
1. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), IoT, ड्रोन, रोबोटिक्स यांचा वापर वाढतोय.
2. डिजिटल शेती, हवामान-संवेदनशील शेती आणि प्रक्रिया तंत्रज्ञानावर भर आहे.
3. सेंद्रिय शेती, टिकाऊ उत्पादन आणि शाश्वत बाजारपेठेची मागणी वाढली आहे.

AI ने शेतकऱ्यांना नेमके काय फायदे मिळतात?
AI वापरल्याने शेतकऱ्यांना पिकांचे रोगनिदान, खत व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, आणि पाण्याचा वापर यामध्ये अचूकता मिळते. उत्पादनात वाढ, खर्चात बचत आणि वेळेवर योग्य निर्णय घेता येतात.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त AI टूल्स, अ‍ॅप्स
> भारतात शेतकऱ्यांसाठी काही लोकप्रिय AI टूल्स आणि अ‍ॅप्स असे आहेत
1. ‘किसान ई-मित्र’ – AI-चॅटबॉट, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो.
2. राष्ट्रीय कीट निगराणी प्रणाली – कीटक व रोग ओळख, फोटो अपलोड करून लगेच माहिती मिळते.
3. ड्रोन व सेंसर्स – पिकांची स्थिती, खत, पाणी व्यवस्थापनासाठी मदत करतात.

महाराष्ट्राच्या AI शेती धोरणाचा उद्देश, स्वरूप
– ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025- 2029’ हे राज्यातील शेती क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात तीन वर्षांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
– या धोरणाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जेनरेटिव्ह AI, IoT (Internet of Things), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता, रोबोटिक्स, बिग डेटा अ‍ॅनालिटिक्स यांचा वापर शाश्वत, शेतकरी-केंद्रित उपायांसाठी केला जाणार आहे.
– धोरणाची अंमलबजावणी त्रिस्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून केली जाईल आणि तीन वर्षांनी फेरआढावा घेऊन पुढील आर्थिक तरतूद केली जाईल.

 

शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होईल?
– पीक नियोजनाचा सल्ला : AI आधारित सल्ल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी, योग्य प्रमाणात पाणी, खत, औषधे वापरता येतात. यामुळे उत्पादनात वाढ व खर्चात बचत होते.
– डेटा- आधारित निर्णय : जमिनीचा डेटा, हवामान, पिकांची स्थिती, रोग व कीड नियंत्रण, बाजारभाव यांचा अचूक अंदाज मिळतो. त्यामुळे धोके कमी होतात आणि नफा वाढतो.
– उत्पादन व गुणवत्ता वाढ : AI तंत्रज्ञानामुळे पिकांची वाढ, दर्जा आणि उत्पादकता वाढते. उदाहरणार्थ, ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेचे प्रमाण 20% नी वाढले आहे.
– खर्चात बचत : मजुरी, पाणी, खत यांचा अपव्यय कमी होतो. AI वापरलेल्या ऊस शेतीत मजुरी खर्च 35,000 रुपयांवरून 23,200 रुपयांपर्यंत कमी झाला आहे.
– शाश्वत शेती : संसाधनांचा तंतोतंत वापर, हवामान-प्रतिरोधक तंत्रज्ञान, आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी मदत होते.

AI ने कशी केली बचत, कसा वाढला नफा ?
* फळपिके, ऊस, इ. पिकांसाठी AI वापर सुरू झाला असून त्याची उपयुक्तता दिसून येत आहे. खर्चात बचत होत आणे अन् नफ्यात वाढ! ती आकडेवारी आणि उदाहरणे पाहूया –
ऊसाच्या शेतीतील AI वापर
– बारामती येथील ‘फार्म ऑफ द फ्युचर’ प्रकल्पात AI वापरून 1,000 शेतकऱ्यांकडे चांगले निष्कर्ष मिळाले. पुढील टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांपर्यंत विस्तार केला जाणार आहे.

 

AI वापरलेल्या ऊस शेतीत बचत :
– पूर्वीचा मजुरी खर्च: 70 मजूर (35,000 रु.) आता AI मजुरी खर्च→ 40 मजूर (23,200 रु.)
– उत्पादनात 30% वाढ व रिकव्हरी उत्तम होऊन उत्पादित साखरेचे प्रमाण 20% वाढले
– पीक तयार होण्याचा कालावधी 18 महिन्यांवरून 12 महिने झाला.

फळपिके व इतर पिके यात AI
– टोमॅटो, भेंडी, इ. 12 पिकांवर AI आधारित प्रयोग करण्यात आले आहेत.
– AI तंत्रज्ञानामुळे पाणी, खत, औषधे कमी लागतात व उत्पादनात वाढ होते. शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे रोज मार्गदर्शन मिळते – पाणी द्या, खत फवारणी करा, किडींसाठी तपासा, अशी सूचना AI टूल्सद्वारे दिली जाते.

 

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

राज्यस्तरीय प्रकल्प
– महा-ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीस्टेक, महावेध, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महाडीबीटी यांसारख्या प्रकल्पांमध्ये AI चा वापर सुरू आहे.
– पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला AI तंत्रज्ञानाचा थेट फायदा होईल, असा अंदाज आहे.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार
  • “कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

Share this:

  • Facebook
  • X
Tags: AI टूल्सअ‍ॅप्सकृत्रिम बुद्धिमत्तारोबोटिक्स
Previous Post

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

Next Post

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

Next Post
व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.