हॅपनिंग

पीएम-किसान योजनेच्या 6,000 पेन्शन लाभात कोणतीही वाढ नाही; तेलबियांमध्ये ‘आत्मनिर्भरता’ योजना पुन्हा सुरू

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये पीएम-किसान योजनेच्या 6,000 पेन्शन लाभात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, केंद्र सरकारने तेलबियांमध्ये 'आत्मनिर्भरता' योजना...

Read moreDetails

पीएम किसान संपदा योजनेचा 38 लाख शेतकऱ्यांना फायदा – निर्मला सीतारामन

पीएम किसान संपदा योजनेचा 38 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024...

Read moreDetails

अर्थसंकल्प 2024 : शेतीसाठी सर्वात कमी तरतूद; संरक्षणासाठी सर्वात जास्त निधी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प 2024 गुरुवारी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात शेतीसाठी सर्वात...

Read moreDetails

शेतकऱ्यांसोबत कॅन बायोसिसने साजरा केला 75 वा प्रजासत्ताक दिन

पुणे : भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र झाल्यापासून गेल्या 74 वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. 'कोरोना' सारख्या काळातही आपल्या अर्थव्यवस्थेचा GDP...

Read moreDetails

जगातील 5 सर्वात वजनदार फळे; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकात आहे नोंद!

शेतीचा विकास झाल्यापासून गेल्या 10,000 वर्षांहून अधिक काळ मानव आकार, चव आणि उत्पादकता यासारख्या विशिष्ट वैशिष्ट्यांसाठी निवडकपणे पिकांची पैदास करत...

Read moreDetails

मराठा समाजासाठी महत्वाचे जीआर डाउनलोड करा

ॲग्रोवर्ल्ड आपणासाठी सर्व शासकीय परिपत्रके आपल्या सोयीसाठी एकाच ठिकाणी देत आहे, सर्व बांधवांना पाठवा. मराठा जात प्रमाणपत्र, मराठा कुणबी, मराठा...

Read moreDetails

शेतकरी बांधवांनो, आता शेतातील अवशेष कचरा जाळू नका, त्यापासून पैसा मिळवा!

केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथील तज्ज्ञांनी शेतातील काडीकचरा वापरून कांडी कोळसा तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात कोळसा...

Read moreDetails

मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण

मुंबई (प्रतिनिधी) मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय...

Read moreDetails

नाशिक जिल्ह्यात कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबवणार : कृषिमंत्री मुंडे

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी...

Read moreDetails

उत्तर महाराष्ट्रात पिंपळगाव बाजार समिती उत्पन्नात पहिल्या क्रमांकावर

नाशिक : महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून पिंपळगाव बाजार समिती उत्पन्नात उत्तर महाराष्ट्रात प्रथम आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी...

Read moreDetails
Page 19 of 82 1 18 19 20 82

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर