Home बाजार भाव पांढऱ्या सोन्याला असा मिळतोय भाव

पांढऱ्या सोन्याला असा मिळतोय भाव

पुणे : पांढरे सोने म्हणजेच कापूस. याच कापसाला मागील वर्षांपासून हवा तसा भाव मिळत नाहीये. मात्र, कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या पांढऱ्या सोन्याला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ? याची सर्वाधिक आवक कोणत्या बाजार समितीत झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापसाची सार्वधिक आवक ही राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. येथे 3,500 क्विंटल इतकी कापसाची आवक झाली तर कापसाला जास्तीत जास्त दर हा 7020 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच अकोला (बोरगावमंजू) या कृषी बाजार समितीत देखील कापसाला चांगला दर मिळत आहे. येथे कापसाला जास्तीत जास्त दर 7250 रुपये प्रतिक्विंटल मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (3/1/2024)

सावनेर क्विंटल 3500 3500
राळेगाव क्विंटल 4300 4300
समुद्रपूर क्विंटल 1001 1001
आष्टी (वर्धा) क्विंटल 538 538
पारशिवनी क्विंटल 580 580
अकोला क्विंटल 51 51
अकोला (बोरगावमंजू) क्विंटल 93 93
उमरेड क्विंटल 431 431
मनवत क्विंटल 1200 1200
देउळगाव राजा क्विंटल 3150 3150
वरोरा क्विंटल 2085 2085
वरोरा-माढेली क्विंटल 1000 1000
वरोरा-खांबाडा क्विंटल 1519 1519
काटोल क्विंटल 122 122
हिंगणा क्विंटल 13 13
सिंदी(सेलू) क्विंटल 830 830
हिंगणघाट क्विंटल 1700 1700
हिमायतनगर क्विंटल 123 123
भिवापूर क्विंटल 265 265

 

Planto Krushitantra

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇