बाजार भाव

Banana Rate Today : केळीला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

मुंबई : Banana Rate Today… केळीला सर्वाधिक भाव कोणत्या बाजार समितीत मिळाला ?, केळीची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, यासह इतरही फळांचे बाजारभाव आपण बघणार आहोत. केळीला काल गुरुवार (दि. 15) रोजी सर्वाधिक दर हा पुणे- मोशी या कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी केळीला 3 हजार 250 रुपये दर मिळाला असून 42 क्विंटल आवक झाली. तसेच यावल कृषी बाजार समितीत केळीला 1 हजार 100 रुपये दर मिळाला असून 8,190 क्विंटल आवक झाली.

कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

केळी (15/6/2023)

नाशिक क्विंटल 160 750
नागपूर क्विंटल 47 525
पंढरपूर क्विंटल 80 1000
पुणे-मोशी क्विंटल 42 3250
यावल क्विंटल 8190 1100

जांभूळ

जळगाव क्विंटल 7 10000
राहता क्विंटल 4 3000
अमरावती- क्विंटल 10 4000
पुणे क्विंटल 21 16000

चिकू

मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 220 3750
सोलापूर क्विंटल 16 1600
अमरावती क्विंटल 9 4500
पुणे क्विंटल 49 2000
Planto

 

Jain Irrigation

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button