पुणे : देशातील बाजार समित्यांमध्ये डिसेंबर महिन्यात कापसाची आवक मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे कापूस दरावर परिणाम झाले असल्याचे हे एक कारण मानले जात आहे. आज आपण कापसाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कापसाची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापसाची सर्वाधिक आवक ही वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. येथे 1831 क्विंटल इतकी कापसाची आवक झाली असून कापसाला जास्तीत जास्त दर 7 हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच कापसाला आज वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला जास्तीत जास्त दर हा 7 हजार 025 रुपये दर मिळाला.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
शेतमाल |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कापूस (31/12/2023) |
|||
श्रीगोंदा | क्विंटल | 886 | 6900 |
वडवणी | क्विंटल | 179 | 6900 |
कळमेश्वर | क्विंटल | 928 | 6925 |
वरोरा | क्विंटल | 1831 | 6800 |
वरोरा-खांबाडा | क्विंटल | 889 | 6850 |
भिवापूर | क्विंटल | 150 | 6760 |