बाजार भाव

कापसाला चांगल्या भावाची अपेक्षा मात्र,… ; पहा आजचे कापूस बाजारभाव

पुणे : यंदा कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून होती, मात्र, कापसाचे भाव बघता कापूस दर स्थिर आहेत. कापसाला 7 हजार ते 7 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. आता हा हंगाम अंतिम टप्प्यात असून देखील कापूस दर 7 हजार 500 रुपये प्रतिक्विंटलवर आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा 7540 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून येथे कापसाची आवक ही 2500 क्विंटल झाली. तसेच कापसाची सर्वाधिक आवक ही हिंगणघाट बाजार समितीत झाली. येथे कापसाला जास्तीत जास्त दर हा 7475 रुपये प्रतिक्विंटल मिळाला.

 

खास अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 8 मे रोजी उपलब्ध

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

 

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (3/5/2024)

अमरावती क्विंटल 64 6850
आष्टी (वर्धा) क्विंटल 369 7250
मारेगाव क्विंटल 328 7050
पारशिवनी क्विंटल 806 7100
मनवत क्विंटल 2500 7450
देउळगाव राजा क्विंटल 680 7050
वरोरा क्विंटल 745 6900
वरोरा-खांबाडा क्विंटल 313 6900
काटोल क्विंटल 16 7000
हिंगणघाट क्विंटल 7500 6500
वर्धा क्विंटल 350 7050
सिंदी(सेलू) क्विंटल 1380 7400

 

 

Planto Krushitantra

 

 

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button