बाजार भाव

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर

मुंबई : Cotton Rate… कापसाला आज सर्वाधिक भाव कोणत्या बाजार समितीत मिळाला ?, कापसाची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेऊया.. आज कापसाला सर्वाधिक भाव हा नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी कापसाला 7 हजार 900 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 7 हजार 950 रुपये मिळाला. तसेच सिंदी (सेलू) या कृषी बाजार समितीत कापसाला 7 हजार 630 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कापूस

मनवत 4000 7600
भद्रावती 620 7280
आर्वी 835 7550
पारशिवनी 780 7500
कळमेश्वर 1671 7300
उमरेड 383 7500
देउळगाव राजा 3000 7400
वरोरा 721 7000
काटोल 121 7400
कोर्पना 2166 7200
मंगरुळपीर 200 7500
वर्धा 1120 7250
सिंदी(सेलू) 1900 7630
नरखेड 180 7900
Planto
Sunshine Power House of Nutrients

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

Related Articles

Back to top button