• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामांना वेग द्या – उपमुख्यमंत्री फडणवीस

सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांच्या कमाईत वाढ होणार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 14, 2023
in हॅपनिंग
0
सौर कृषी वाहिनी

मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्याची महत्वाकांक्षी योजना आहे. वातावरण बदलाचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याचे आपण पाहत आहोत. या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर झपाट्याने वाढला पाहिजे. यातून पर्यावरण संवर्धनासाठीही मदत होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याने या कामांना वेग देण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.13) रोजी दिल्या.

 

मुंबई आढावा बैठक

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 संदर्भात सह्याद्री, मुंबई येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. योजनेतील सबस्टेशन्ससाठी जागांची निश्चिती त्वरित करण्यात यावी, यासाठी मिशनमोडवर काम करावे. सर्व संबंधित विभागांना समन्वयाने काम करण्याची सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

 

पहिल्या 5 जिल्ह्यांना मिळणार पारितोषिक

महाराष्ट्र राज्याची ही महत्वाकांक्षी योजना आता केंद्र सरकारनेही स्वीकारली आहे. या योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या 5 जिल्ह्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 2,731 सबस्टेशन निश्चित करण्यात येत आहेत. यातून 17,868 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे. यासाठी 88,432 एकर जागेची आवश्यकता आहे. त्यापैकी 35,000 एकर जमीन निश्चित झाली असून 53,000 एकर जमीन अजून निश्चित करणे अपेक्षित आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सोलर ॲग्रो कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर, अहमदनगर, नागपूर, धुळे-नंदुरबार हे 5 क्लस्टर निवडण्यात आले. तसेच सबस्टेशन्सचे जिओ मॅपिंग करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांना या बैठकीत देण्यात आली.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • पसरणार्‍याऐवजी उभे वाढणार्‍या वाणाची करा निवड
  • डायबिटीस, ओबेसिटी नियंत्रणात ठेवणारे गव्हाचे नवे वाण विकसित
Tags: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्र सरकारसौर कृषी वाहिनी योजना
Previous Post

आज हे आहेत कांद्याचे दर

Next Post

मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 4-5 दिवस कोकणात जोरदार, राज्यात मध्यम, तर खान्देशात चांगल्या पावसाची शक्यता

Next Post
मान्सून पुन्हा सक्रिय

मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 4-5 दिवस कोकणात जोरदार, राज्यात मध्यम, तर खान्देशात चांगल्या पावसाची शक्यता

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.