• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2024
in हवामान अंदाज
0
IMD
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.

 

महाराष्ट्रामध्ये पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून आजही राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD चा ‘या’ जिल्ह्यांना यलो पाऊस
अमरावती, अहमदनगर, अकोला, उस्मानाबाद, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जालना, नागपूर, नांदेड, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशीम, सिंधुदुर्ग, हिंगोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच ठाणे, मुबई उपनगर, मुंबई शहर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट नाही.

 

 

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • खरबूज, कलिंगड, झेंडू, काकडीतून वर्षाला 10 लाखांची कमाई
  • भुजबळांनी नेले येवल्याला पाणी..; 18 वर्षांच्या भगीरथी प्रवासाची कहाणी

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: imdमुसळधार पाऊस
Previous Post

खरबूज, कलिंगड, झेंडू, काकडीतून वर्षाला 10 लाखांची कमाई

Next Post

22 वर्षांच्या साहिलने मिरचीतून घेतले विक्रमी उत्पादन

Next Post
22 वर्षांच्या साहिलने मिरचीतून घेतले विक्रमी उत्पादन

22 वर्षांच्या साहिलने मिरचीतून घेतले विक्रमी उत्पादन

ताज्या बातम्या

cw-check-https://test.com/

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

Online Casino ohne Verifizierung 2026: Die besten Zahlungswege im Überblick

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

Coronavirus disease 2019

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2026
0

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 25, 2026
0

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 24, 2026
0

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

Coronavirus disease 2019

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2026
0

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 25, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish