• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

महिलांसाठी बँकेच्या कर्जयोजना

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in इतर
0
महिलांसाठी बँकेच्या कर्जयोजना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

महिलांना उद्योग उभारणीसाठी बँकाकडून विविध कर्ज योजनांद्वारे अर्थसहाय्य आणि काही सवलती दिल्या जातात. या योजनांचा लाभ घेऊन ग्रामीण व निमशहरी भागातील महिला उद्योजक आपला व्यवसाय करू शकतील.
अन्नपूर्णा योजना
छोटे हॉटेल, घरगुती खानावळ, केटरिंग व्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍या महिलांना या योजनेद्वारे 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्जाची परतफेड 3 वर्षात करायची असते. भांडी, गॅस, कच्चा माल आदी खरेदी करण्यासाठी हे कर्ज दिले जाते.
स्त्री शक्ती कर्ज योजना
ज्या महिलांनी उद्योजक विकास कार्यक्रम पूर्ण केला आहे, त्यांना योजनेंंतर्गत 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. यासाठी सबंधित व्यवसायातील लाभार्थी महिलेचे भांडवल 50 टक्क्याहून अधिक असणे आवश्यक असते. व्यवसाय भागीदारीत, किंवा खाजगी कंपनी किंवा सहकारी पद्धतीने असावा. यात किरकोळ व्यवसाय, स्वयं रोजगार उदा. डॉक्टर, वकील, ब्युटी पार्लर, सनदी लेखापाल, कंपनी सचिव, आर्किटेक्ट यासारखे व्यवसाय. 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्जास पूरक तारण द्यावे लागत नाही. उत्पादन अथवा सेवा व्यवसाय यासाठी पुढीलप्रमाणे टर्म लोन व वर्किंग कॅपिटल लोन मिळू शकते.

  • किरकोळ व्यवसाय ः 50 हजार ते 2 लाख रुपयापर्यंत.
  • बिझनेस एंटरप्रायजेस ः 50 हजार ते 2 लाख रुपयापर्यंत
  • स्वयं रोजगार ः 50 हजार ते 25 लाख रुपयापर्यंत
  • लघू उद्योग ः 50 हजार ते 50 लाख रुपयापर्यंत
    (गरज व पात्रतेनुसार 1 कोटी रुपयांपर्यंत)
    ब्यूटीपार्लर, टेलरिंग शॉप
    ब्यूटीपार्लर, ब्यूटीक, सलून, टेलरिंग शॉप, सायबर कॅफे, मोबाईल शॉपी, झेरॉक्स मशीन, फ्लेक्स बोर्ड यासारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना 10 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. यासाठी सबंधित महिलेस व्यवसायाचे प्रशिक्षण व अनुभव असणे आवश्यक असते. अशा व्यवसायासाठी आवश्यक असणारी मशिनरीसाठी टर्म लोन (मुदतीचे कर्ज) व खेळत्या भांडवलासाठी वर्किंग कॅपिटल स्वरूपात कर्ज दिले जाते.
    अक्षय महिला आर्थिक सहाय्य
    या योजनेंंतर्गत किरकोळ विक्री, कॉटेज इंडस्ट्री, शेती सबंधित व्यवसाय यासारख्या व्यवसायासाठी महिलांना कर्ज मिळू शकते.
    मुद्राकर्ज योजना
    15 एप्रिल 2015 पासून ही कर्ज योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यान्वित केली असून या योजनंंतर्गत सूक्ष्म व लघू उद्योगांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेंंतर्गत कर्ज देताना महिलांना त्यातही मागासवर्गीय महिलांना प्राधान्याने कर्ज मिळू शकते. मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्ज प्रकरणासाठी प्रोसेसिंग चार्जेस द्यावे लागत नाहीत. हे कर्ज राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामीण बँका, मायक्रो फायनान्स कंपनी मार्फत दिले जाते. या योजनेत पुढील तीन प्रकारे कर्ज दिले जाते.
  • मुद्रा शिशू कर्ज योजना ः 50 हजार रुपयापर्यंतचे कर्ज 10 ते 12 टक्के व्याज दराने दिले जाते.
  • मुद्रा किशोर योजना ः 50 हजार रुपये ते 5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज 14 ते 17 टक्के व्याज दराने दिले जाते.
  • मुद्रा तरुण योजना ः आधीच्या अस्तिवात असलेल्या व नफ्यात असलेल्या व्यवसायास विस्तारासाठी 10 लाख रुपयापर्यंत 16 टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते.
    कर्ज मंजूर करताना विविध बँकेच्या अटी, व्याजाचे दर, कर्ज रक्कम, तारण याबाबतचे नियम कमी अधिक असू शकतात. महिलांना 25 पैसे ते 50 पैसे इतकी व्याजात सूटही दिली जाते तसेच काही कर्ज अनुदानीत असतात याबाबत माहिती घेऊन कर्ज मागणी करावी.
    मो.नं.9423002014
    (लेखक पुण्यातील नामवंत वित्तीय सल्लागार आहेत.)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: टेलरिंग शॉपब्यूटीपार्लरमहिलांसाठी बँक कर्जलघू उद्योगस्वयं रोजगार
Previous Post

महिलांना फलोत्पादनातून स्वयंरोजगार

Next Post

सोने तारण पीककर्जाचा पर्याय

Next Post
सोने तारण पीककर्जाचा पर्याय

सोने तारण पीककर्जाचा पर्याय

ताज्या बातम्या

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish