• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

आठ राज्यांत उष्णतेचे सर्व विक्रम मोडले जाण्याची भीती

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2026
in हवामान अंदाज
0
‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई – भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी पावसाचा दुसरा अंदाज जारी करताना, जून महिन्यात केवळ ९०% पाऊस सांगितला आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये गंभीर पूर येण्याची शक्यताही वर्तवली आहे. दुसरीकडे, मान्सूनवर एल-निनोची गडद छाया असल्याने, जूनच्या सुरुवातीपासून अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसह आठ राज्यांमध्ये उष्णतेचे विक्रम मोडले जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील काही भागालाही तडाखा बसण्याची भीती आयएमडी महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने जून महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कमाल आणि रात्रीचे किमान तापमान दोन्ही सरासरीपेक्षा जास्त राहतील. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये जून महिन्यात सामान्यपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा येतील. महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्येही उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

पॅसिफिक महासागरातील परिस्थिती ‘एल-निनो’च्या दिशेने बदलतेय!

समुद्राच्या स्थितीबद्दल, डॉ. महापात्रा यांनी स्पष्ट केले की, पॅसिफिक महासागरातील तटस्थ ईएसओ परिस्थिती आता एल-निनोच्या दिशेने बदलत आहे. जूनपर्यंत एल-निनोची घटना घडण्याची शक्यता ८२ टक्क्यांपर्यंत वाढेल आणि जुलै व ऑगस्टपर्यंत ती ९० टक्क्यांपेक्षा जास्त होऊ शकते. सामान्यतः, जेव्हा एल निनो सक्रिय असतो तेव्हा भारतीय मान्सून कमकुवत होतो. याउलट, हिंद महासागरीय द्विध्रुव संपूर्ण मान्सून हंगामात तटस्थ राहतो. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे मे महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा ४ टक्क्यांनी जास्त पाऊस नोंदवला गेला आहे आणि २७ मे पर्यंतचा एकूण मोसमी पाऊसही सरासरीपेक्षा १ टक्क्याने जास्त झाला आहे.

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

 

पॅसिफिक महासागरात विक्रमी तापमानवाढ

दुसरीकडे, जागतिक हवामानात एक चिंताजनक बदल घडत आहे, ज्यामध्ये जानेवारी २०२६ पासून मध्य पॅसिफिक महासागराचे सरासरी तापमान १° सेल्सियसपेक्षा जास्त वाढले आहे, जो या शतकातील सर्वात वेगवान तापमानवाढीचा कल आहे. महासागराचा निनो ३.४ निर्देशांक मे २०२४ नंतर प्रथमच +०.५° वर पोहोचला आहे, जो एल निनो तटस्थ टप्प्यातून एल निनो सक्रीय टप्प्यात होणाऱ्या संक्रमणाचे संकेत देत आहे.

१९५० पासून सहा वेळा ‘सुपर एल-निनो’

ऐतिहासिकदृष्ट्या, १९५० पासून आतापर्यंत केवळ सहा वेळा ‘सुपर एल-निनो’ची घटना घडली आहे, ज्यामुळे भारतातील मान्सूनवर गंभीर परिणाम झाला आहे. उदाहरणार्थ, १९७२ च्या सर्वात तीव्र सुपर एल-निनोमुळे, समुद्राच्या तापमानात २.३° वाढ झाली होती, अपेक्षित पावसाच्या केवळ ७६% पाऊस पडला, आणि १९८२ च्या मध्यम एल निनोमुळे सुद्धा देशाला तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला, ज्यामुळे आगामी मान्सूनबद्दल चिंता वाढली आहे.

७५ वर्षांतील एल निनोचे गणित

वर्ष | एल निनो परिस्थिती | मान्सून आगमन | पाऊस (%)

१९५१ मध्यम | ३१ मे | ८१.३%
१९५३ कमजोर | ७ जून | ११०%
१९५७ मजबूत | १ जून | ९७.६%
१९६५ मजबूत | २६ मे | ८१.८%
१९६९ कमजोर | १७ मे | १००%
१९७२ मजबूत | १८ जून | ७६.१%
१९८७ मजबूत | २ जून | ८०.६%
१९९७ मजबूत | ९ जून | १०२%
२००४ कमजोर | ४ जून | ८६.२%
२००९ कमजोर | २३ मे | ७८.२%
२०१५ मजबूत | ५ जून | ८६.२%
२०१८ कमजोर | २९ मे | ९०.६%
२०२३ मजबूत | ८ जून | ९४.४%

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल 

  • राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?
  • एल निनो धोका: पिकांच्या संरक्षणासाठी केंद्राची खरीप आपत्कालीन योजना

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: El Nino effect on MonsoonHeatwave in JuneIMD weather update IndiaJune Weather Forecast 2026Maharashtra monsoon updatesMonsoon rain percentage Indiaआयएमडी अंदाजउष्णतेची लाट २०२६एल निनो मान्सूनजून महिन्याचा हवामान अंदाजदुष्काळाची शक्यतापाऊस कधी पडणारभारतीय हवामान विभागमहाराष्ट्रात उष्णतेची लाटमान्सून अपडेटसुपर एल निनो म्हणजे कायहवामान अंदाज २०२६
Previous Post

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2026
0

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

एल निनो खरीप नियोजन केंद्र सरकार शिवराजसिंह चौहान

एल निनो धोका: पिकांच्या संरक्षणासाठी केंद्राची खरीप आपत्कालीन योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2026
0

Narendra Modi Millets Kesar Mango Gift Europe Tour

जागतिक मंचावर भारताच्या कृषी वैभवाचे दर्शन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 21, 2026
0

Dept-CBU Maharashtra Krushi Vibhag Capacity Building Plan CBP महाराष्ट्र शासन कृषि विभाग

Dept-CBU: कृषी विभागाचा होणार कायापालट! शेतकऱ्यांसाठी ठरणार गुड न्यूज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2026
0

Monsoon Super El Nino IMD LPA Below Normal India Rain Monsoon 2026

आगामी मान्सून, खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 18, 2026
0

‘मान्सून! आनंदाची बातमी; समुद्रात ‘एल निनो’च्या दुष्परिणामांना कमी करू शकणाऱ्या घडामोडी!

‘मान्सून! आनंदाची बातमी; समुद्रात ‘एल निनो’च्या दुष्परिणामांना कमी करू शकणाऱ्या घडामोडी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 15, 2026
0

भारतात खत टंचाई

वाईट बातमी! आखातातून ३०,००० टन युरिया भारतात घेऊन येणारे जहाज रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2026
0

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2026
0

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

एल निनो खरीप नियोजन केंद्र सरकार शिवराजसिंह चौहान

एल निनो धोका: पिकांच्या संरक्षणासाठी केंद्राची खरीप आपत्कालीन योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish