‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) ने जून ते सप्टेंबर या यंदाच्या मान्सून हंगामाचा सुधारित अंदाज शुक्रवारी जाहीर केला आहे. विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशात एकूण पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरी (एलपीए) च्या केवळ ९० टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर २०२६ … Continue reading ‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!