बाजार भाव

कापसाला कुठे मिळतोय सर्वाधिक दर ? ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

पुणे : सध्या कापसाच्या भावात कधी वाढ तर कधी घसरण होत आहे. कापूस विकावा तरी कधी ?, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे. मात्र, आज कापसाच्या भावात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. चला तर जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव.

गेल्या काही दिवसांमध्ये कापसाच्या दरात घसरण झाली होती आणि आज कापसाच्या दरात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. आज कापसाला 7,600 ते 8,000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापसाला आज अकोला (बोरगावमंजू) कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा 8,000 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच कापसाची सर्वाधिक आवक ही राळेगाव बाजार समितीत झाली. इतरही बाजार समित्यांमधील कापूस बाजारभाव खालीलप्रमाणे..

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (20/3/2024)

अमरावती क्विंटल 85 7250
राळेगाव क्विंटल 3200 7500
समुद्रपूर क्विंटल 452 7000
घणसावंगी क्विंटल 120 7700
आष्टी (वर्धा) क्विंटल 635 7100
पारशिवनी क्विंटल 620 7225
सोनपेठ क्विंटल 137 7700
जामनेर क्विंटल 154 7000
घाटंजी क्विंटल 3000 7200
अकोला क्विंटल 61 7620
अकोला (बोरगावमंजू) क्विंटल 79 7650
देउळगाव राजा क्विंटल 1500 7700
वरोरा क्विंटल 1088 7000
वरोरा-खांबाडा क्विंटल 443 7000
काटोल क्विंटल 158 7250
हिंगणा क्विंटल 36 6809
सिंदी(सेलू) क्विंटल 900 7550
भिवापूर क्विंटल 210 7390
Planto Krushitantra

 

 

Ajeet Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

 

Related Articles

Back to top button