Home बाजार भाव केळीला ‘या’ बाजार समितीत मिळतोय असा दर ; जाणून घ्या.. आजचे फळांचे...

केळीला ‘या’ बाजार समितीत मिळतोय असा दर ; जाणून घ्या.. आजचे फळांचे बाजारभाव

केळी

मुंबई : संपूर्ण देशभरात जळगाव जिल्हा हा केळीच्या पिकासाठी अग्रेसर आहे. जळगाव जिल्ह्यात केळीची लागवड ही 70 ते 80 हजार हेक्टरांवर होत असते. आज आपण केळी बाजारभावासह इतरही फळांचे बाजारभाव बघणार आहोत. आज केळीला पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती 2 हजार 500 रुपये दर मिळाला.

अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्डच्या यूट्यूब चॅनेलचे लोकार्पण। Agroworld Youtube। 👇
https://youtu.be/S4CCOSr9G9Q/

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

केळी (8/06/2023)

पुणे-मोशीक्विंटल392500
केळी (7/06/2023)
नाशिकक्विंटल210700
नागपूरक्विंटल37525
पंढरपूरक्विंटल100651
पुणेक्विंटल171100

जांभूळ

जळगावक्विंटल1010000
औरंगाबादक्विंटल812500
मुंबई – फ्रुट मार्केटक्विंटल1413000
पुणेक्विंटल3016000

डाळिंब

पुणे-मोशीक्विंटल37000

पपई

पुणे-मोशीक्विंटल46700
Planto
Sunshine Power House of Nutrients

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇