• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Monsoon 2023 : “आयएमडी”च्या नव्या अपडेटनुसार, मान्सूनला अनुकूल वातावरण, उद्या केरळात दाखल होणार

"स्कायमेट" अंदाज वेगळाच - बिपरजॉय चक्रीवादळाचा ऱ्हास होईपर्यंत "कमजोर" राहील मान्सून

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2023
in हवामान अंदाज
0
Monsoon 2023

बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानकडे सरकत आहे. 8 जून रोजी आताच्या उपग्रह छायाचित्रानुसार, चक्रीवादळ पोरबंदरपासून 900 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात सक्रिय आहे. दुसरीकडे, केरळात मान्सूनला अनुकूल वातावरण झाल्याचे "आयएमडी"ने म्हटले आहे. "स्कायमेट"ने मात्र चक्रीवादळ पाकिस्तानात जाऊन त्याचा पूर्ण ऱ्हास होत नाही, तोवर मान्सूनची चाल कमजोर राहण्याची भीती व्यक्त केली आहे.

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Monsoon 2023 संदर्भात “आयएमडी”च्या नव्या अपडेटनुसार, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. बिपोरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानात जाऊन धडकणार असल्याची सध्या चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे, रखडलेल्या मान्सूनला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मान्सूनचा उद्या केरळात दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे मान्सूनचा पाऊस येत्या 4-5 दिवसात मुंबई-कोकणात आणि पुढच्या आठवड्यात राज्यभरात येण्याची शक्यता आहे. “स्कायमेट” अंदाज मात्र वेगळाच आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा ऱ्हास होईपर्यंत मान्सून “कमजोर” राहील, असे त्यांचे अनुमान आहे.

मान्सून 2023 ची प्रगती: मान्सूनची आगेकूच दर्शविणारे हे छायाचित्र. लाल रेषा म्हणजे मान्सूनचा ठरलेल्या वेळेनुसार देशाच्या त्या-त्या भागात होणारा प्रवास. निळी रेषा म्हणजे सध्या सुरू असलेली मान्सूनची लांबलेली वाटचाल. आजच्या तारखेला खरे तर मुंबई-कोकणात पोहोचून मान्सून महाराष्ट्रात प्रवासाला निघायला हवा होता. यंदा मात्र मान्सून अजून देशाच्या तळालाच घुटमळत अडकलेला आहे.

चक्रीवादळ तीव्र झाल्याने देशात काही ठिकाणी मुसळधार मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दिल्ली, उत्तर प्रदेशात येत्या काही दिवसात कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागू शकेल. दुसरीकडे, मान्सून लांबल्याने देशातील काही भागात खरीप पिकांच्या, विशेषतः धानाच्या पेरणीला विलंब होऊ शकतो.

पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रावर पश्‍चिमेकडील वारे चक्रीवादळ सुरू असतानाही कायम राहिले आहेत. पश्चिमेकडील वाऱ्यांच्या उंचीमध्येही वाढ झाली आहे. अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनार्‍यावरील ढगाळ वातावरणात कालपासून मोठी वाढ होत आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल झालेली आहे. शुक्रवारपासून केरळातील मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळही अतिशय तीव्र वादळात रूपांतरित झाले आहे. ते पाकिस्तानी किनारपट्टीवर जाऊन धडकू शकेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानकडे सरकत आहे. 8 जून रोजी आताच्या उपग्रह छायाचित्रानुसार, चक्रीवादळ पोरबंदरपासून 900 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात सक्रिय आहे. दुसरीकडे, केरळात मान्सूनला अनुकूल वातावरण झाल्याचे “आयएमडी”ने म्हटले आहे. “स्कायमेट”ने मात्र चक्रीवादळ पाकिस्तानात जाऊन त्याचा पूर्ण ऱ्हास होत नाही, तोवर मान्सूनची चाल कमजोर राहण्याची भीती व्यक्त केली आहे.

“स्कायमेट”चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी मात्र केरळातील मान्सून काहीसा लांबू शकतो, असे म्हटले आहे. सध्याच्या मान्सून प्रणालीभोवती ढगांचे वस्तुमान केंद्रित झाले असले तरी केरळच्या किनारपट्टीवर पुरेसा ओलावा पोहोचत नाही. त्यामुळे मान्सून सुरू होण्याचे निकष येत्या दोन दिवसांत पूर्ण केले जाऊ शकतील, असे दिसत नसल्याचे “स्कायमेट”ने सांगितले आहे. केरळमध्ये मान्सून सुरू झाला तरी बिपरजॉय चक्रीवादळ संपेपर्यंत त्याला जोर येणार नाही. 12 जूनच्या सुमारास वादळाचा ऱ्हास होईपर्यंत मान्सून “कमजोर” राहील, असा “स्कायमेट”चा अंदाज आहे.

Panchaganga Seeds

दिल्ली-उत्तर प्रदेशात तापमान वाढणार

दिल्लीसह उत्तर प्रदेशात पुढील 2-3 दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. 8 ते 11 जूनपर्यंत उत्तर प्रदेशात काही भागात तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. दिल्लीत आकाश निरभ्र राहील आणि पुढील 2-3 दिवसांत तापमान 2- 3 अंश सेल्सिअस वाढेल. 10 किंवा 11 जूनपर्यंत दिल्लीतील तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, असे IMD चे प्रादेशिक प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

Ajeet Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Monsoon Update : लांबलेला मान्सून आता नेमका येणार तरी किती दिवसांनी?
  • Biparjoy : आपल्या मान्सूनच्या वाटेत आडवा आलेला हा ‘बिपरजॉय’ आहे तरी कोण?

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आयएमडीबिपरजॉय चक्रीवादळमान्सूनस्कायमेट
Previous Post

Agricultural Universities : महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे नापास; राष्ट्रीय क्रमवारीत राज्याची फक्त 1 संस्था!

Next Post

केळीला ‘या’ बाजार समितीत मिळतोय असा दर ; जाणून घ्या.. आजचे फळांचे बाजारभाव

Next Post
केळी

केळीला 'या' बाजार समितीत मिळतोय असा दर ; जाणून घ्या.. आजचे फळांचे बाजारभाव

ताज्या बातम्या

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.