• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळतोय असा दर

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 17, 2024
in बाजार भाव
0
बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळतोय असा दर

मुंबई : नाशिक बाजार समितीत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन कांदा दाखल झालेला आहे. सध्या विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला चांगला दर मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील पिपंळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला दर मिळाला आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीत कांद्याला किती दर मिळाला आहे.

 

यावर्षी ला निनोच्या प्रभावामुळे देशभरात चांगला पाऊस झाला आहे. सध्या परतीचा पाऊस राज्यातील अनेक भागात धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. मात्र, या पावसामुळे काही भागातील शेती पिकांना फटका बसला आहे. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली असून विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला 4 हजार ते 4 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल असा दर सुरु आहे.

 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजार समितीत प्रतिक्विंटल 4 हजार 926 रुपये दर मिळाला असून 4500 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 4 हजार 380 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून सर्वसाधारण दर हा 4 हजार रुपये दर मिळाला. छ. संभाजीनगर बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त दर हा 3 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. इतरही बाजार समित्यांमधील बाजारभाव खालीलप्रमाणे आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ, पुणे

बाजार समिती

परिमाण

आवक

सर्वसाधारण दर

छत्रपती संभाजीनगर क्विंटल 972 3000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 8009 3250
खेड-चाकण क्विंटल 450 3250
लासलगाव क्विंटल 84 3000
पुणे क्विंटल 13130 3300
पुणे -पिंपरी क्विंटल 18 3700
पुणे-मोशी क्विंटल 468 2250
कल्याण क्विंटल 3 4250
येवला क्विंटल 3000 3700
लासलगाव क्विंटल 2676 4000
लासलगाव – विंचूर क्विंटल 750 4050
मालेगाव-मुंगसे क्विंटल 2800 3950
मनमाड क्विंटल 250 3600
पिंपळगाव बसवंत क्विंटल 4500 4200
दिंडोरी-वणी क्विंटल 1009 4211
देवळा क्विंटल 3730 4250

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • 300 चौरस फूट युनिटमध्ये केशर पिकवून तरुण कमावतोय लाखो रुपये
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाखांची मदत ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती
Tags: आजचे बाजारभावकृषी बाजार समिती
Previous Post

300 चौरस फूट युनिटमध्ये केशर पिकवून तरुण कमावतोय लाखो रुपये

Next Post

शेतमजूर बनली कृषी उद्योजिका

Next Post
शेतमजूर बनली कृषी उद्योजिका

शेतमजूर बनली कृषी उद्योजिका

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.