बाजार भाव

कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळाला इतका भाव ; जाणून घ्या आजचे बाजारभाव

मुंबई : केळी नंतर जळगाव जिल्ह्यात कापूस हे पीक महत्त्वाचे मानले जाते. आज आपण कापूस बाजारभावासह इतरही शेतमालाचे बाजारभाव बघणार आहोत. आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला ७ हजार ५०० रुपये तर ७ हजार ८०० रुपये दर मिळाला. तसेच पारशिवनी कृषी बाजार समितीत ७ हजार ६५० रुपये दर मिळाला. चला तर मग जाणून घेऊया शेतमाल बाजारभाव…

 

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (2/05/2023)

जळगाव – 7800
पारशिवनी 520 7650
वरोरा 194 7400

कापूस (30/04/2023)

वडवणी 5 7750
काटोल 151 7550

कांदा (2/05/2023)

पुणे -पिंपरी 79 600
लासलगाव 11000 551

डाळिंब (2/05/2023)

राहता 29 2500
पंढरपूर 63 6500
आटपाडी 404 4500

कोबी (2/05/2023)

राहता 400 700
पुणे -पिंपरी 1000 1150
Planto
Ajit Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button