इतर

कांद्याला असा मिळतोय भाव ; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

पुणे : केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीनंतर कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. निर्यातबंदीमुळे कांद्याच्या आवकेत वाढ झाली असून लासलगाव कृषी बाजार समितीत कांद्याची आवक दररोज 15 हजार क्विंटल झाली आहे. आज आपण कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज (दि. 26) रोजी कांद्याला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा तीन हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर सर्वसाधारण दर हा 1 हजार 900 रुपये मिळाला. तसेच कांद्याची सर्वाधिक आवक ही पुणे बाजार समितीत झाली. येथे 11 हजार 468 क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली.

 

दरम्यान, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. लासलगाव येथील बाजार समितीत कांद्याला सर्वसाधारण दर हा 1 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला असून येथे कांद्याची आवक ही 8,190 क्विंटक इतकी झाली.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (26/12/2023)

खेड-चाकण क्विंटल 400 1800
पुणे क्विंटल 11468 1900
पुणे -पिंपरी क्विंटल 10 1800
कल्याण क्विंटल 3 2100
कांदा (25/12/2023)
कोल्हापूर क्विंटल 5005 1800
अकोला क्विंटल 773 1800
जुन्नर – नारायणगाव क्विंटल 48 2000
सोलापूर क्विंटल 39279 1600
बारामती क्विंटल 369 2000
अहमदनगर क्विंटल 54383 1450
लासलगाव क्विंटल 8180 1600
लासलगाव – निफाड क्विंटल 1315 1670
लासलगाव – विंचूर क्विंटल 10680 1650
राहूरी -वांबोरी क्विंटल 6825 1200
संगमनेर क्विंटल 5297 1275
मनमाड क्विंटल 4000 1500
Panchaganga Seeds
Wasan Toyota

 

कापसाला या बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा भाव

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

 

 

Related Articles

Back to top button