कापसाला या बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा भाव

पुणे : गेल्या दोन वर्षात कापसाला चांगला भाव मिळाला, याच आशेने यंदा देखील कापसाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र, अवकाळी पावसामुळे कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. अवकाळी पाऊस आणि बोंडअळी यामुळे नुकसान झाल्याने कापसाचे दर कमी झाले आहेत. कापसाला सण 2021- 22 या वर्षात 12 ते 13 हजार रुपयांपर्यंत भाव … Continue reading कापसाला या बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा भाव