• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

नाशिक मध्ये 11 डिसेंबरला द्राक्ष निर्यात संधी एक दिवसीय कार्यशाळा….कार्यशाळा मोफत, परंतु आगाऊ नाव नोंदणी आवश्यक

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2021
in कार्यशाळा
0
नाशिक मध्ये 11 डिसेंबरला द्राक्ष निर्यात संधी एक दिवसीय कार्यशाळा….कार्यशाळा मोफत, परंतु आगाऊ नाव नोंदणी आवश्यक

फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स व अ‍ॅग्रोवर्ल्ड यांचा संयुक्त उपक्रम
भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (एफआयईओ) व अ‍ॅग्रोवर्ल्ड यांच्याद्वारे फक्त नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी द्राक्ष निर्यातीतील संधी, भविष्यात द्राक्ष निर्यातीतील व्यवसायात वाढत जाणारी व्याप्ती तसेच जी. आय. टॅगिंग (भौगोलिक मानांकन) चे महत्त्व व फायदे, कृषी निर्यातीसंदर्भात एफआयईओची भूमिका, द्राक्ष निर्यात व्यवसाय कसा सुरु करावा व तो कसा यशस्वी करावा या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात करणार्‍या शेतकर्‍यांचेही अनुभव कथनाचा लाभ मिळेल. ही एक दिवसीय कार्यशाळा नाशिक येथे 11 डिसेंबर (शनिवारी) रोजी (नाईस संकुल) येथे आयोजित करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा हा देशातील द्राक्ष आगार आहे. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातून अद्यापही द्राक्ष निर्यातीस मोठी संधी आहे. ही बाब लक्षात घेऊन व नाशिक जिल्ह्याला द्राक्ष निर्यातीच्या दृष्टीकोनातून जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळावे, यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ -:
दिनांक – शनिवार, 11 डिसेंबर 2021
वेळ – सकाळी 9.30 ते दुपारी 4.00
स्थळ – नाईस संकुल, त्र्यंबकेश्वर रोड, मर्चंट बँकेच्या समोर, नाईस एरिया, M.I.D.C., सातपुर कॉलनी, नाशिक.
(लेखन साहित्य – पेन, पॅड, फोल्डर, सकाळी चहा – नाष्टा, दुपारी जेवण, सायंकाळी चहा तसेच उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र)
कार्यशाळा मोफत परंतु आगाऊ नाव नोंदणी आवश्यकच…
नाव नोंदणीसाठी संपर्क ः
9175050138 – प्रियंका
9175050139 – डॉली
9130091623 – योगिता

(फक्त 110 च जागा मर्यादित)

कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्ती चे
संपूर्ण नाव :- ……..
गाव :- ……..
तालुका :- … जिल्हा :- …
मोबाईल नं :- …….
ई- मेल आय डी :-…
(ई-मेल आय डी आवश्यक)

www.eagroworld.in

Tags: AgroworldFIEOGrapes ExportNashikWorkshopअ‍ॅग्रोवर्ल्डकार्यशाळाजी. आय. टॅगिंगद्राक्ष निर्यात संधीनाशिकफेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स
Previous Post

शेतकर्‍यांनी इथेनॉल निर्मित आधारीत शेती करावी ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन… शेतकर्‍यांना अन्नदात्यासोबतच उर्जादाता होण्याचे आवाहन

Next Post

धान उत्पादकांना आता कुठल्याही शासकीय केंद्रावर धान विकता येणार… अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून आदेश

Next Post
धान उत्पादकांना आता कुठल्याही शासकीय केंद्रावर धान विकता येणार… अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून आदेश

धान उत्पादकांना आता कुठल्याही शासकीय केंद्रावर धान विकता येणार... अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून आदेश

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.