कार्यशाळा

जिरेनियम शेती करायची आहे.. पण जिरेनियमचे तेल काढणारी यंत्र, तेल खरेदीदार मिळतील का..?? ही भिती सतावतेय..?? तर काळजी करू नका… अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत जळगावातील 25 डिसेंबर (शनिवारी) च्या कार्यशाळेत आपली ही शंकाच नाही तर भितीही दूर होईल.. मर्यादित प्रवेश..

कार्यशाळेतील विषय – पारंपारिक शेतीच्या तुलनेत जिरेनियम शेतीतील संधी व भवितव्य.. तेल काढणीच्या यंत्रांपासून ते तेल खरेदी करणाऱ्या कंपन्या यांच्या माहितीसह लागवड ते काढणीपर्यंतचे व्यवस्थापन.. जिरेनियम तेल काढणी प्रक्रिया ते विक्री व्यवस्था… भविष्यातील दिशा… प्रश्नोत्तरांसाठी वेळ राखीव…

जिरेनियम कार्यशाळा वेळापत्रक

 

पाणी कमी लागते… जनावरेही खात नाहीत
या पिकाला कोणतेही जनावर खात नसल्याने जनावरांपासून धोकाही नाही. जिरेनियम शेतीला कमी पाणी लागत असल्याने अवर्षणप्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.

जिरेनियम शेती ही मूळची भारतातील नाही. हे ॲरोमॅटिक पीक आहे. पण महाराष्ट्रात जिरेनियमचा प्रयोग यशस्वी होत आहे. रोगराई पडत नसल्याने फवारणीची जास्त गरज पडत नाही.

एकरी 2 ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्नाची संधी..
जिरेनियमची सुरवातीला फक्त एक एकर क्षेत्रावर लागवड केल्यास खर्च वजा जाता वर्षाला 2 ते अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. जिरेनियम हे पीक मूळचे कुठले आहे, त्याचा व त्याच्या तेलाचे फायदे – मागणी, त्याला मिळणारी किंमत, जिरेनियमची लागवड ते काढणीपर्यंतचे व्यवस्थापन, तेल काढल्यानंतर उरलेल्या पानांच्या चोथ्यापासून कंपोस्ट खत तयार करता येते. अन्यथा चोथ्याचा वापर उदबत्ती तयार करण्यासाठी देखील होतो. याची इत्यंभूत माहिती या कार्यशाळेत मिळेल. कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील जिरेनियम उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव कथनही ऐकायला मिळेल…

 

कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ :-
दिनांक – 25 डिसेंबर 2021 (शनिवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
स्थळ – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव…
नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹  1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)

संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली

ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800

For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564 OR
UPI ID :shailendra.agro@okicici

आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अ‍ॅग्रोवर्ल्ड..! 🌱

कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे
संपूर्ण नाव :- ……..
गाव :- ……..
तालुका :- … जिल्हा :- …
मोबाईल नं :- …..

www.eagroworld.in

Related Articles

Back to top button