कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप..
कोंबड्यांचे प्रकार व उपलब्धता, कोंबड्यांची निवड व निगा, ब्रॉयलर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, शेड व्यवस्थापन, आहारातील घटक, आजार, रोग व लसीकरण,
शासकीय योजना व बँक अर्थसहाय्यबाबत मार्गदर्शन, (प्राथमिक प्रोजेक्ट रिपोर्ट कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थींना निःशुल्क)..
तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप
दिनांक, वेळ व ठिकाण..
दिनांक : मंगळवार – 19 ऑक्टोबर 2021, सकाळी 9.30 ते 4.30 वाजेपर्यंत
नोंदणी शुल्क रू. 1000/- प्रवेश मर्यादीत (चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह)
ठिकाण : डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव.
बुकींगसाठी संपर्क :-
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली
ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800
For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564
Or
UPI ID :shailendra.agro@okicici
web – www.eagroworld.in
Email – [email protected]
कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्ती चे
संपूर्ण नाव :- ……..
गाव :- ……..
तालुका :- …….
जिल्हा :- …….
मोबाईल नं :- …….
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अॅग्रोवर्ल्ड..! 🌱
Comments 8