कुक्कुटपालन कार्यशाळा : अॅग्रोवर्ल्डतर्फे 17 सप्टेंबरला नाशिकमध्ये…
कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप
कार्यशाळेतील विषय
* कोंबड्यांचे प्रकार व उपलब्धता
* कोंबड्यांची निवड व निगा
* EC पोल्ट्री व्यवस्थापन
* क्रॉकरेल / ब्रॉयलर
* कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मिंग
* शेड व्यवस्थापन
* पोल्ट्री खाद्य, त्यातील घटक
* रोग व प्रतिबंधक लसीकरण उपाय
* ऊन, थंडी व पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
* अंडी उत्पादनवाढीचे तंत्र
* विविध शासकीय योजना
* सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट
* बँक अर्थसहाय्य
* तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
कार्यशाळेची दिनांक, वेळ व ठिकाण
17 सप्टेंबर 2023, रविवारी, सकाळी 9.30 ते 4.30 वाजेपर्यंत
नॅब संकुल, नाईस एरिया, नामको बँकेजवळ, स्ट्रीट – 3, आयटीआय सिग्नल, सातपूर, नाशिक.
प्रवेश मर्यादीत… नोंदणी शुल्क फक्त रू. 1000/-
(चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह)
बुकींगसाठी संपर्क
9175050139 – कल्याणी
9175050138 – प्रियंका
पेमेंटसाठी डिटेल… AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800
PhPay / GPay / Paytm – 9881300564 (Shailendra Chavan)
Comments 3