• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

‘ठिबक सिंचन’ चा तंत्रशुद्ध वापर आणि अचूक व्यवस्थापन करणे आवश्यक …

शेती नवतंत्राशी संबंधित लेखमाला - ६

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 24, 2023
in तंत्रज्ञान / हायटेक
0
ठिबक सिंचन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव
जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेडच्या जैन कृषितंत्र आणि विकास केंद्रातर्फे महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या तंत्र प्रात्यक्षिक व शिवार पाहणी उपक्रमात ठिबक सिंचन पद्धतीचे तंत्रशुद्ध आणि अचूक व्यवस्थापन समजून घेणे आवश्यक आहे. सन १९८७\८८ पासून महाराष्ट्रातला शेतकरी ठिबक सिंचन संच वापरत आहे. पण या तंत्रात झालेले नवे बदल आणि स्वयंचलित सुविधा स्वीकारण्यापासून आजही शेतकरी लांब आहे.

काही शेतकरी ठिबक सिंचनाचे अर्धवट तंत्र उभे करून त्यात जुगाडची पद्धत वापरत आहेत. काही शेतकरी विद्राव्य खतांचे द्रावण २०० लिटरच्या टाकीत तयार करून त्याची नळी थेट सक्शन पाईपलाईन जोडतात. हा देशी जुगाड आहे. त्यामुळे ना तंत्राचा लाभ पिकाच्या निकोप वाढ वा उत्पादन वाढीसाठी होतो आहे. पिकांच्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेत योग्य प्रमाणात पाणी देऊन पुरेसा वाफसा असणे, मुळांना हवा मिळणे आणि अचूक प्रमाणात ठरलेल्या वेळी पाण्यात विरघळणारी खते देणे यासाठी ठिबक सिंचन तंत्र वापरले जाते. याविषयी तंत्रशुद्ध माहिती व त्याची अनेक प्रात्यक्षिके येथे पाहाता येतात.

Jain Irrigation

पारंंपारीक सिंचन पद्धतीमध्ये ठराविक दिवसानंतर पाटाचे पाणी किंवा विहिरीतील पाणी मोकाट पद्धतीने पूर्वी दिले जात असे. साधारणतः १०\१५ दिवसांचे रोटेशन होते. पाणी भरल्यानंतर अगोदर चार दिवस पीके चिखलात असत. नंतर चार दिवस योग्य वाफसा असे. पुढील चार दिवस पाणी मुळांच्या खाली जात असे. याचा परिणाम उत्पादन घेण्यात होत असे. ठिबक सिंचनमुळे स्थिती बदलली. पाणी वेळेवर, गरजेच्या प्रमाणात दिले जाते. चिखल न होता सतत वाफसा असतो. ठिबक सिंचन केवळ पुरेसे व वेळेवर पाणीच नाही देत तर त्या सोबत पाण्यात विरघळणारी खते, अन्नद्रव्ये थेट मुळाजवळ देण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी हेंच्युरी किंवा फर्टिलायझर टॅन्क चा वापर करणे आवश्यक आहे.

पिकाला लागणारी खते त्यांच्या वाढीच्या अवस्थेपासून द्यायला हवीत. पीक प्रारंभी वाढते तेव्हा नत्र पुरेसे हवे, स्फुरद व पालाश कमी लागते. पिकाला फुले लागून फळ धरणे सुरू होते तेव्हा स्फुरद जास्त हवे. नत्र व पालाश कमी हवे. जेव्हा पिक परिपक्व अवस्थेत असते तेव्हा पालाश जास्त हवे. नत्र कमी व स्फुरद नकोच हवे. अशा या तीन अवस्थांमध्ये पहिल्या टप्प्यात १९:१९:१९ + युरिया हवा, दुसर्‍या टप्प्यात १३:४०:१३ हवे. तिसऱ्या टप्प्यात १३:०:४५ हवे. ही खते ठिबक सिंचनातून वेळीच व प्रमाणात दिली पाहिजेत.. मात्र जेव्हा शेतकरी जुगाड करीत हाताने खत फेकतो तेव्हा खत मुळाजवळ जात नाही. तेथे स्फुरद व पालाश साचून नंतर क्षार तयार होतात. ते पिकाची हानी करतात.

Green Drop

ठिबक मधून विद्राव्य खत हे नेहमी दुपारी द्यावे. सकाळी पाणी थंड असते. त्यात द्रवरूप खते विरघळत नाही. शिवाय खत देताना जमिनीचे तापमान २२\३० अंश सेल्सिअस हवे. ते दुपारी असते. पिकांची पांढरीमुळे तेव्हा अधिक चांगले शोषण करतात. खत देतांना वेळ निर्धारित हवी. तेवढ्या वेळात मुळाजवळ खते दिले गेले की ठिबक सिंचन संच बंद करावा. तसे केले तर खत मूळांपेक्षा खाली जात नाही. याच लाभासाठी शेतकर्‍यांनी संपूर्णतः स्वयंचलीत ठिबक सिंचन संच वापरावेत. यात वेळेवर, गरजेनुसार,सेंसर चा अचुुक पाणी दिले जाते. अशा पद्धतीने मातीचा पोत बिघडत नाही. शेतजमिनीत PH व EC चे प्रमाणात नियंत्रणात राहते. अशा प्रकारे ठिबक सिंचन द्वारे पाणी व खताचे अचूक व्यवस्थापन करता येते.

ता. क. – ‘जैन’ च्या कृषी संशोधन शिवार पाहणीसाठी शेतकर्‍यांनी आपल्या गाव-शहरातील कृषी वितरकाकडे संपर्क करावा. त्यांच्या माध्यमातून पुढील सेवा-संधी मिळत आहेत …

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • ‘जैन’ मधील कृषी संशोधन-प्रात्यक्षिके पाहून शेतकऱ्यांना लाभ काय होणार?
  • कांदा लागवड आणि उत्पादन वाढीसाठी ‘जैन’ ची नवी पद्धत

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेडजैन कृषितंत्रठिबक सिंचन
Previous Post

कांदा लागवड आणि उत्पादन वाढीसाठी ‘जैन’ ची नवी पद्धत

Next Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post
आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish