बाजार भाव

Soyabean Rate : सोयाबीनला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय भाव

मुंबई : Soyabean Rate… भारतात मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यात सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. आज आम्ही तुम्हाला बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सध्या काय दर मिळत आहे हे सांगणार आहोत. तर आजच्या बाजार समितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक ही लातूर येथे मोठ्या प्रमाणात झाली आहे. लातूर बाजार समितीत 9356 क्विंटल आवक झाली आहे. तर याठिकाणी सोयाबीनला 5130 रुपये दर मिळत आहे.

मूर्तिजापूर, वाशीम, अकोला, जालना, कारंजा या बाजार समित्यांमध्ये देखील सोयाबीनची चांगली आवक झाली आहे. तसेच उमरखेड- डांकी या बाजार समितीत सोयाबीनला सर्वसाधारण दर 5200 रुपये तर जास्तीत जास्त दर 5300 रुपये मिळत आहे. चला तर मग जाणून घेवूया सोयाबीनचे आजचे बाजारभाव..

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
15 मार्च 2023 आजचे सोयाबीन बाजारभाव (Soyabean Rate)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

सोयाबीन

लासलगाव 304 5070
लासलगाव – विंचूर 301 5000
औरंगाबाद 8 4675
माजलगाव 565 4900
राहूरी -वांबोरी 49 4850
पाचोरा 95 4851
कारंजा 4000 5005
कन्न्ड 5 4456
मुदखेड 30 5000
तुळजापूर 45 5050
राहता 7 5000
पिंपळगाव(ब) – पालखेड 79 5120
सोलापूर 75 5025
सांगली 250 5400
नागपूर 839 4956
हिंगोली 400 4958
कोपरगाव 279 5000
मेहकर 1070 4800
लातूर 9356 5130
जालना 2806 5000
अकोला 2607 5000
यवतमाळ 1454 4902
चिखली 567 4800
बीड 26 4881
वाशीम 2200 4500
वाशीम – अनसींग 600 4900
वर्धा 87 4800
भोकरदन -पिपळगाव रेणू 46 5100
हिंगोली- खानेगाव नाका 132 4800
जिंतूर 52 5000
मुर्तीजापूर 2600 4975
मलकापूर 405 4950
जामखेड 41 4400
परतूर 46 5000
गंगाखेड 15 5100
चांदूर बझार 86 4551
देउळगाव राजा 32 4800
वरोरा 226 4700
वरोरा-शेगाव 7 4900
नांदगाव 7 4901
केज 400 5051
अहमहपूर 1350 5082
चाकूर 100 5051
औराद शहाजानी 201 5118
मंगळूरपीर – शेलूबाजार 969 5000
उमरखेड-डांकी 130 5200
राजूरा 150 4885
काटोल 50 4550
देवणी 97 5130
Shriram Plastic
Ellora Natural Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button