बाजार भाव

Onion Rate Today : कांद्याला ‘या’ बाजार समितीत मिळतोय असा दर

मुंबई : Onion Rate Today… कांद्याच्या भावात गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली होती. मात्र, आज कांद्याचे भाव स्थिर आहे. चला तर मग जाणून घेऊया कांद्याचे आजचे बाजारभाव. कांद्याला पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत 1  हजार 100 रुपये दर मिळाला असून 7 क्विंटल आवक झाली. तसेच काल (दि.19) रोजी कांद्याला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 1  हजार 051 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (20/6/2023)

पुणे -पिंपरी क्विंटल 7 1100
पुणे-मोशी क्विंटल 282 550

कांदा (19/6/2023)

कोल्हापूर क्विंटल 4755 1000
अकोला क्विंटल 432 1000
औरंगाबाद क्विंटल 1939 550
मुंबई मार्केट क्विंटल 18144 1100
सातारा क्विंटल 120 800
येवला क्विंटल 12000 750
येवला -आंदरसूल क्विंटल 5000 750
नाशिक क्विंटल 4916 750
लासलगाव क्विंटल 29226 1051
लासलगाव – निफाड क्विंटल 4115 700
लासलगाव – विंचूर क्विंटल 24700 951
Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button