बाजार भाव

Cotton Price : कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

मुंबई : Cotton Price… कापूस हे एक नगदी पीक असून महाराष्ट्र राज्यात पिकविले जाते. कापसाच्या भावात वाढ होईल, अशी अपेक्षा अजूनही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आहे. आज आपण कापूस बाजारभाव बघणार आहोत. कापसाला आज सर्वाधिक दर हा सिंदी (सेलू) या कृषी उत्पन्न बाजार समितीत 7 हजार 690 रुपये दर मिळाला. तसेच यावल कृषी बाजार समितीत कापसाला 7 हजार 520 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस

सावनेर क्विंटल 1700 7375
सेलु क्विंटल 4280 7350
राळेगाव क्विंटल 1740 7450
पारशिवनी क्विंटल 880 7250
उमरेड क्विंटल 147 7400
मनवत क्विंटल 6500 7300
देउळगाव राजा क्विंटल 900 7375
वरोरा क्विंटल 701 7100
काटोल क्विंटल 121 7300
कोर्पना क्विंटल 1190 7100
हिंगणघाट क्विंटल 4015 7280
वर्धा क्विंटल 390 7250
यावल क्विंटल 158 7520
सिंदी(सेलू) क्विंटल 2700 7690
Planto
Sunshine Power House of Nutrients

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button