Home बाजार भाव जाणून घ्या.. आजचे कापूस बाजारभाव

जाणून घ्या.. आजचे कापूस बाजारभाव

कापूस बाजारभाव

पुणे : यंदा कापसाला हवा तसा दर मिळाला नाही. कापसाच्या दरात चढ- उतार देखील दिसून आली. आज देखील कापसाचे दर स्थिर आहे. दरम्यान, कापूस दरात वाढ होईल, या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला आहे. आज आपण कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला आज परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला दर मिळाला. याठिकाणी कापसाला जास्तीत जास्त 7,555 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच कापसाची सर्वाधिक अवाक ही हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. याठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर हा 7550 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील कापसाला चांगला दर मिळाला. इतरही बाजार समित्यांमधील कापूस बाजारभाव खालीलप्रमाणे…

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (7/5/2024)

अमरावतीक्विंटल706887
सावनेरक्विंटल17007075
आष्टी (वर्धा)क्विंटल3647090
पारशिवनीक्विंटल6527050
घाटंजीक्विंटल26007250
उमरेडक्विंटल3257000
देउळगाव राजाक्विंटल5007000
वरोरा-माढेलीक्विंटल3007150
वरोरा-खांबाडाक्विंटल1157000
काटोलक्विंटल77000
परभणीक्विंटल17707515
हिंगणघाटक्विंटल85006500
वर्धाक्विंटल3407000
सिंदी(सेलू)क्विंटल16547350
फुलंब्रीक्विंटल766900

 

 

Planto Krushitantra

 

 

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇