बाजार भाव

कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

मुंबई : कापसाला गेल्यावर्षी 10 हजारांहून अधिक दर मिळाला होता. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला होता. कापसाला गतवर्षीसारखा दर मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, आता कापसाच्या दरामधील घसरण कायम असून कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. आज आपण कापूस बाजारभाव बघणार आहोत.

महाराष्ट्रात गेल्यावर्षी कापूस पिकाखालील लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. आज कापसाला सर्वाधिक दर हा नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत 7 हजार 450 रुपये इतका दर मिळाला. तसेच आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत 7 हजार 050 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस

सावनेर क्विंटल 1700 6850
राळेगाव क्विंटल 2360 6850
भद्रावती क्विंटल 97 7000
घणसावंगी क्विंटल 30 6700
आर्वी क्विंटल 1178 7050
पारशिवनी क्विंटल 720 6800
उमरेड क्विंटल 251 6600
देउळगाव राजा क्विंटल 900 6550
वरोरा-माढेली क्विंटल 400 6600
काटोल क्विंटल 95 6800
हिंगणघाट क्विंटल 10217 6490
वर्धा क्विंटल 1550 6850
नरखेड क्विंटल 91 7450
Planto
Sunshine Power House of Nutrients

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

Related Articles

Back to top button