कापूस उत्पादक
-
बाजार भाव
कापूस भाव 9,000 पार, पण शेतकरी हवालदिल: कपाशीच्या तेजी-मंदीच्या खेळात नेमकं काय घडतंय?
मुंबई – शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखला जाणारा कापूस सध्या एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. एकीकडे बाजारभाव विक्रमी उंची गाठत…
Read More » -
तंत्रज्ञान / हायटेक
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला आता ‘गुगल’ची धाव
भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला आता ‘गुगल’ने धाव घेतली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादकता वाढीसाठी मदत करणाऱ्या तंत्रज्ञानात ‘गुगल’ने गुंतवणूक…
Read More » -
हॅपनिंग
पसरणार्याऐवजी उभे वाढणार्या वाणाची करा निवड
जळगाव : खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी पावसाअभावी अनेक ठिकाणी अद्याप पेरण्या खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी शेतकर्यांकडून उशिराने कापूस…
Read More » -
कार्यशाळा
जळगावात किमान खर्चात कापूस उत्पादकता वाढीसाठी 14 मे रोजी (रविवारी) “निर्मल” कार्यशाळा
उत्पादन खर्चात बचत व उत्पादकतेत वाढ हाच कानमंत्र..; प्रवेश मर्यादित.. जिल्ह्यातून प्रथम नोंदणी केलेले फक्त 250 शेतकरी..; कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्रही…
Read More » -
हॅपनिंग
आनंदाची बातमी : कापसाच्या दरात इतक्या रुपयांनी झाली वाढ
मुंबई : कापसाच्या भाववाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापसाच्या दरात गेल्या आठवड्याभरात तब्बल 500 रुपयांनी…
Read More » -
हॅपनिंग
Kapus Bajarbhav : कापसाची सद्यस्थिती व बाजारभाव भाग – 1 (महाराष्ट्र)
मुंबई : Kapus Bajarbhav… कापूस हे देशातील महत्वाचे नगदी पीक आहे. कपाशीची लागवड सुमारे 4000 वर्षापासून होत असल्याचे प्राचीन ग्रंथामध्ये…
Read More » -
हॅपनिंग
पाकिस्तानातील पूर, टेक्सासमधील दुष्काळ आणि शिनजियांगमधील लॉकडाऊनने जगभरात कापूस टंचाई
वॉशिंग्टन : कापूस टंचाई … यंदा कापसावर जागतिक संकट ओढवले आहे. हवामानातील गंभीर बदल, नैसर्गिक आपत्ती, कोविड साथीचा अजूनही जारी…
Read More » -
हॅपनिंग
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन केल्यास अजूनही चांगले उत्पादन आणि चढ्या दराचा फायदा मिळणे शक्य… जाणून घेऊ या वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांच्याकडून…
जळगाव (प्रतिनिधी) – कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अजूनही कापूस पिकामध्ये उत्तम व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन आणि चढ्या दराचा फायदा होऊन आर्थिक…
Read More »