उत्पादन खर्चात बचत व उत्पादकतेत वाढ हाच कानमंत्र..; प्रवेश मर्यादित.. जिल्ह्यातून प्रथम नोंदणी केलेले फक्त 250 शेतकरी..; कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्रही दिले जाणार.. ही संधी पुन्हा नाही… तेव्हा आज, आताच आपली Booking Confirm करा..
कार्यशाळेतील विषय.. – कापूस लागवडीचे पूर्वनियोजन, बियाणे निवडताना घ्यावयाची काळजी, लागवड, बेसल डोस, लागवडीनंतर पाणी, खते, कीड व रोग व्यवस्थापन ते काढणी व काढणीपश्चात साठवण व्यवस्थापन… असे एकूणच शेतकऱ्यांची एकरी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादकता वाढविणे, हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून पाचोरास्थित निर्मल सीड्स कंपनीने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कापूस उत्पादकता वाढीसाठी “निर्मल” कार्यशाळे चे आयोजन केले आहे. कार्यशाळेत
तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, अनुभवी कापूस उत्पादक शेतकरी यांचे अनुभव तसेच प्रश्नोत्तरेही असतील..
कार्यशाळेची दिनांक, वेळ व ठिकाण..
14 मे 2023 (रविवारी)
सकाळी 11.30 ते सायंकाळी 4 पर्यंत..
डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी जवळ, जळगाव
कार्यशाळेत काय मिळणार..??
तज्ञांचे तसेच अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, लेखन साहित्य (वही, पेन, पॅड, फोल्डर) व सहभाग प्रमाणपत्र..
सकाळी 11.30 ते 12 – नाव नोंदणी व चहा
दुपारी 12 ते 4 – कार्यशाळा
सायंकाळी 4 वाजता – नाष्टा व चहा, बिस्कीट
नोंदणीसाठी संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – स्वाती
9175060171 – ऋचा