बाजार भाव

सध्या कापसाला असा मिळतोय दर

पुणे : गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा कापसाला कमी दर मिळत आहे. कापसाला हवा तसा दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवलेला आहे. शासकीय हमीभाव 7 हजार 020 रुपयांचा असूनही काही ठिकाणी हमीभावापेक्षा कमी भाव कापसाला मिळत आहे. दरम्यान, आज कापसाच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कापसाला 6,600 ते 6,800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काल (दि. 28) रोजी ची कापसाची सर्वाधिक आवक वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. येथे 4179 क्विंटल आवक झाली तर कापसाला जास्तीत जास्त दर हा 6,850 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच वरोरा-खांबाडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला जास्तीत जास्त दर हा 6,800 रुपये प्रतिक्विंटल मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (28/1/2024)

     
कळमेश्वर क्विंटल 1160 6800
वरोरा क्विंटल 4179 6600
वरोरा-खांबाडा क्विंटल 1148 6600
भिवापूर क्विंटल 700 6645
कापूस (27/1/2024)      
अमरावती क्विंटल 70 6650
राळेगाव क्विंटल 6900 6850
समुद्रपूर क्विंटल 2694 6600
वडवणी क्विंटल 132 6850
पारशिवनी क्विंटल 675 6770
कळमेश्वर क्विंटल 1481 6800
अकोला क्विंटल 285 6920
अकोला (बोरगावमंजू) क्विंटल 130 6920
उमरेड क्विंटल 1085 6450
मनवत क्विंटल 5500 7000
देउळगाव राजा क्विंटल 2800 6775
वरोरा क्विंटल 3706 6600
वरोरा-खांबाडा क्विंटल 1169 6600
किल्ले धारुर क्विंटल 1665 7000
नेर परसोपंत क्विंटल 36 5800
मांढळ क्विंटल 153 6650
हिंगणा क्विंटल 18 6850
सिंदी(सेलू) क्विंटल 2310 6910
हिंगणघाट क्विंटल 13500 6500
पुलगाव क्विंटल 3100 6600
फुलंब्री क्विंटल 188 6700
नरखेड क्विंटल 125 6500

 

Planto Krushitantra

 

Jain Irrigation

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button