Home बाजार भाव सोयाबीनला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय दर

सोयाबीनला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय दर

सोयाबीन

मुंबई : सोयाबीनला आज कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला?, सर्वाधिक आवक कुठे झाली?, हे पाहणार आहोत. आज (दि. 1 एप्रिल) भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीत 5100 रुपये दर मिळाला असून 15 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच शुक्रवार (दि. 31 मार्च) रोजी मुखेड बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी आवक 15 क्विंटल झाली असून 5270 रुपये दर मिळाला.

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

सोयाबीन (1-4-2023)

भोकरदन 15 5150

सोयाबीन (31-3-2023)

लासलगाव – विंचूर 200 5150
सिल्लोड 5 4800
उदगीर 4650 5181
तुळजापूर 60 5050
मानोरा 30 5050
मालेगाव (वाशिम) 160 4800
राहता 2 5055
पिंपळगाव(ब) – पालखेड 53 5175
सोलापूर 15 5100
नागपूर 309 4913
लासलगाव – निफाड 89 5180
जालना 566 5100
हिंगणघाट 1670 4720
पैठण 15 4700
उमरेड 500 5100
वर्धा 64 4950
भोकर 27 4922
हिंगोली- खानेगाव नाका 148 4900
वणी 101 5000
सावनेर 10 4775
गंगाखेड 25 5200
चांदूर बझार 31 4751
देउळगाव राजा 50 4900
वरोरा 112 4800
वरोरा-खांबाडा 9 0
केज 183 4975
मुखेड 15 5270
पाथरी 66 4901
पालम 16 5000
उमरखेड 60 5000
उमरखेड-डांकी 130 5000
चिमुर 40 4650
राजूरा 107 4980
आष्टी- कारंजा 70 4800
Ajit Seeds
Nirmal Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇