बाजार भाव

केळीला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर ; जाणून घ्या आजचे बाजारभाव

मुंबई : महाराष्ट्रातील जळगावची केळी राज्यभर नावलौकिक आहे. एवढेच नाहीतर येथील केळीला जीआय टॅग देखील प्राप्त असून केळी पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. एकंदरीत बघितलं तर महाराष्ट्रातील अनेक शेतकरी केळीची लागवड करतात. यासाठी केळीची भाव जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, आज (दि. १०) रोजी केळीला सर्वाधिक भाव हा पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी केळीला ३ हजार ७५० रुपये भाव मिळाला असून ३० क्विंटल आवक झाली.

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

केळी

पुणे-मोशी 38 3750

कांदा

पुणे -पिंपरी 5 700
पुणे-मोशी 633 550

डाळिंब

पुणे-मोशी 5 7000

पपई

पुणे-मोशी 15 1500

Nirmal Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button