Home बाजार भाव कांद्याला ‘या’ बाजार समित्यांमध्ये मिळतोय इतका दर ; वाचा आजचे कांदा बाजारभाव

कांद्याला ‘या’ बाजार समित्यांमध्ये मिळतोय इतका दर ; वाचा आजचे कांदा बाजारभाव

बाजार

मुंबई : कांद्याचा वांदा आपल्या सर्वांना काही नवीन नाही मात्र, कांदा भाव पडला तर हा शेतकऱ्यांना रडवतो आणि भाव वाढला तर सर्वसामान्यांचे बजेट बिघडवतो. कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आज पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला. याठिकाणी ८५० रुपये दर मिळाला असून १३ क्विंटल आवक झाली. तसेच पुणे- मोशी कृषी बाजार समितीत ६०० रुपये दर मिळाला असून ३४० क्विंटल आवक झाली.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कांदा 18/04/2023

पुणे -पिंपरी13850
पुणे-मोशी340600

17/04/2023

कोल्हापूर9567700
छत्रपती संभाजीनगर2110450
मुंबई – मार्केट19029850
श्रीगोंदा2180500
सातारा459850
मंगळवेढा185500
जुन्नर – नारायणगाव26700
कराड2491200
सोलापूर45649400
धुळे238700
लासलगाव300500
नागपूर2000900
मनमाड500500
सटाणा1045475
पेन7111600
यावल1700550
Panchaganga Seeds
Nirmal Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇