निव्वळ शेतीवर अवलंबून राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही… शाश्वत हमीदराची खात्री नाही… ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येमुळे अवकाळी पावसाची टांगती तलवार कायम… समस्या अनेक, उत्तर मात्र एकच.. शेतीला जोड व्यवसाय हवाच..! याचे आदर्शवत व आर्थिकदृष्ट्या नफा देणारे उत्तम उदाहरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील गावागावात उभा राहिलेला दुग्ध व्यवसाय.. 🐄🐃
व्यावसायिक दृष्टिकोन, शास्त्रोक्त पद्धतीची जोड आणि निव्वळ शेतीवर अवलंबून राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही… शाश्वत हमीदराची खात्री नाही… ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येमुळे अवकाळी पावसाची टांगती तलवार कायम… हा त्रिवेणी संगम साधला गेल्यास दुग्धव्यवसाय आर्थिकदृष्ट्या नक्कीच किफायतशीर आहे. त्यासाठीच ॲग्रोवर्ल्डने 25 मार्च (शनिवार) 2023 रोजी जळगावात आयोजित केलेल्या एक दिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळेचा लाभ घ्या…
प्रवेश मर्यादित..; कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप..
पशुधन खरेदी करताना घ्यावयाची काळजी, गायी व म्हशींच्या जाती व निवड, गोठा व खाद्य व्यवस्थापन, रोग व लसीकरण, दूध उत्पादन वाढीसाठीचे उपाय, शासकीय योजनांची माहिती, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक अर्थसहाय्य..
दुग्धव्यवसाय कार्यशाळा दिनांक, वेळ व ठिकाण..
25 मार्च 2023 (शनिवारी), सकाळी 9.30 ते 4.00 वाजेपर्यंत
जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी चौक, जळगाव.
नोंदणी शुल्क रू. 1000/- प्रवेश मर्यादीत (चहा, नाष्टा, जेवण, पेन, पॅड, फोल्डर, प्रमाणपत्रासह..)
बुकींगसाठी संपर्क :-
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली
https://www.eagroworld.in🌱