ओम गायत्री नर्सरी रोपे निर्मितीसाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करत बियाण्याची योग्य प्रकारे लागवड करणे, रोपांचे संगोपन काटेकोर पद्धतीने करणे, रोग व कीड विरहित रोपे तयार करणे व योग्य कालावधीचे रोपे शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध करून देणे व हे रोपे उच्च दर्जासोबत ते शेतकऱ्यांना परवडणारे असावे हाच ओम गायत्री नर्सरीचा प्रमुख उद्देश. भाजीपाला रोपे तयार करण्यासोबत ओम गायत्री नर्सरी भाजीपाला कलम रोपे निर्मितीमध्येही अग्रेसर आहे. अनेक शेतकऱ्यांना मर रोग व सूत्रकृमी समस्या भेडसावत आहे. या समस्येला उपाय म्हणून भाजीपाला कलम रोपे चांगला पर्याय ठरत आहे.
उपलब्ध भाजीपाला रोपे : टोमॅटो, वांगी, मिरची, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, कारले, भोपळा, दोडका, शेवगा, ऊस
फळझाडे : कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी, पपई, डाळींब, केळी, द्राक्ष.
शोभिवंत रोपे : झेंडू, शेवंती.
ओम गायत्री नर्सरीचे वैशिष्ट्ये
– सर्व प्रकारची भाजीपाला रोपे
– भाजीपाला कलम रोपे
– सर्व प्रकारची फळझाडे
– सर्व प्रकारची शोभिवंत झाडे
– अत्याधुनिक पद्धतीने रोपांचे उत्पादन
– माती पाणी पानदेठ परीक्षण सुविधा
– घरपोहच रोपांचा पुरवठा
– विक्री पश्चात तांत्रिक मार्गदर्शन
– कांदा, सोयाबीन, मका, गहू, हरभरा विविध वाणांचे बियाणे उत्पादन व विक्री
– सर्व नामांकित कंपन्यांचे रासायनिक व जैविक खते- औषधें, शेती अवजारे, क्रॉप कव्हर, ड्रीप, मल्चिंग पेपर इ. उपलब्ध.
– एलिपॉटमधील डॉगरीजची व डाळिंब रोपे उपलब्ध.
आपल्याला लागणारे भाजीपाला रोपे वेळेत उपलब्ध होण्यासाठी आजच ओम गायत्री नर्सरीला संपर्क साधा.
रोपे बुकिंगसाठी संपर्क : 7507771631 / 32 / 33 / 34.
पत्ता : ओम गायत्री नर्सरी, उगाव ता: निफाड, जि: नाशिक- 422304.
(जाहिरात पुरस्कृत)