• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ऊस पिकाच्या अधिक उत्पादनाकरिता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे ! – विकास कोबल्लोल

जैन हिल्स कृषिमहोत्सवात मॉरिशसच्या शेतकऱ्याची भेट

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 15, 2023
in हॅपनिंग
0
ऊस पिकाच्या अधिक उत्पादनाकरिता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव : ऊसाचे अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळण्याकरिता ड्रिप इरिगेशन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहीजे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी व पाण्यात विरघळणारी खते ऊस पिकांस दिल्याने उत्पादन तर वाढतेच तसेच साखर उताराही वाढतो. ड्रिप फर्टिगेशनमुळे पाण्याची व खर्चाची बचत होऊन उत्पादन दुप्पट होते कारण ड्रीप इरिगेशनने ऊसाच्या मूळांजवळ पाणी व खते दिली जातात त्यामुळे उत्तम वाढ होते. मॉरिशेस मध्ये ऊसाची शेती होते. मॉरिशस मध्ये ऊसाचे पाटपाणी पद्धतीवर एकरी २५ – ३० टन, सेंट्रल पिवट तुषार वर एकरी ४५ – ५० टन आणि ड्रिप इरीगेशनवर एकरी पाटपाणी पद्धती पेक्षा दुप्पट म्हणजे एकरी ६० – ६५ टन उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनीही ऊसासह प्रत्येक पिकात ड्रिप इरिगेशनसह तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि कृषी महोत्सवातून ज्ञानार्जन करावे असे आवाहन मॉरिशेस देशातील पोर्ट लुईस येथील प्रगतशील शेतकरी व जैन इरिगेशनचे वितरक विकास कोबल्लोल यांनी केले.

 

जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषि महोत्सवात क्षेत्रीय भेटी प्रसंगी कोबल्लोल बोलत होते. हायटेक शेतीचा नवा हुंकार असलेल्या जैन हिल्सला ठिबक संच ऊसाची रोप लागवड करून ठिबक व फर्टीगेशन तंत्राचा वापर केला आहे. तापमान वाढीवर नियंत्रणासाठी रेनपोर्ट स्प्रिंकलर यंत्रणा बसविली आहे. जैन हिल्सच्या कृषी महोत्सवात असलेल्या ऊस शेतीचा अभ्यास करून त्यापद्धतीने शेती करावी यातून शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग मिळेल असेही ते श्री. कोबल्लोल म्हणाले. त्यांच्यासोबत जैन इरिगेशनचे वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे, सतिश जोशी उपस्थित होते.

 

 

Jain Irrigation

विकास कोबल्लोल यांनी ऊसाची शेतीसह कापूस पिकाची गादी वाफ्यावर ठिबक सिंचन, फर्टीगेशन व मल्चिंग फिल्म चा वापर करून लागवड केलेली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पिकाचे अधिक उत्पादन कसे मिळवावे हे तंत्रज्ञान, शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणातील केळी, संत्रा बागा बघितल्यात. यामध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पपई, हळद, अद्रक यासह भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक शेती बघितली.

 

 

Ajit seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कृषी सल्ला : केळी – थंडीचा लहान रोपांवर होणारा परिणाम
  • कृषी सल्ला : डाळिंब – विश्रांती अवस्थेतील मृग बहार बागेची मशागत व्यवस्थापन
Tags: ऊस पीककृषि महोत्सवकृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रजैन हिल्सविकास कोबल्लोल
Previous Post

कृषी सल्ला : केळी – थंडीचा लहान रोपांवर होणारा परिणाम

Next Post

शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांवर हळदीचा उतारा; उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचा नवा मंत्र

Next Post
शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांवर हळदीचा उतारा; उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचा नवा मंत्र

शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांवर हळदीचा उतारा; उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचा नवा मंत्र

ताज्या बातम्या

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Speel slim: Beste Legale Goksites van Nederland 2026 met snelle iDEAL-betalingen

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

How The Independent tested new casino sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

#2 7bet: Great Bonus Value

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

The best online casino slots built around you

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Online slots explained: from classic slot machines to modern formats

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

How Much Money Do I Need to Start?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

🎁 Matched Deposit Bonuses

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Speel slim: Beste Legale Goksites van Nederland 2026 met snelle iDEAL-betalingen

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

How The Independent tested new casino sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.